महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल.

  • Home
  • महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल.

महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल., College & University, तालुका-पनवेल, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र (P. O. Box No. 124), .

*मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या Zonal Round मध्ये पनवेल महाविद्यालयाचा डंका**तब्बल 9 पारितोषिके पटकविण्याचा मिळव...
10/08/2024

*मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या Zonal Round मध्ये पनवेल महाविद्यालयाचा डंका*
*तब्बल 9 पारितोषिके पटकविण्याचा मिळविला बहुमान*
🏆🥇🥈🏅🏆
चार प्रथम क्रमांक 🥇
दोन द्वितीय क्रमांक 🥈
एक तृतीय क्रमांक 🥉
दोन उत्तेजनार्थ पदक 🏅
कु. अमिषा अनिरुद्ध भगत
(मराठी वक्तृत्व - प्रथम क्रमांक
हिंदी वादविवाद - प्रथम क्रमांक
मराठी वादविवाद - द्वितीय क्रमांक)
कु. स्नेहल सुनील पाटील
(नाट्यसंगीत - प्रथम क्रमांक
शास्त्रीय गायन - प्रथम क्रमांक
सुगम संगीत - तृतीय क्रमांक)
पंकज पंढरीनाथ पांडुळे
(हिंदी वादविवाद - प्रथम क्रमांक
मराठी वादविवाद - द्वितीय क्रमांक)
कु. मानसी श्यामदेव पासी
(मेहंदी - द्वितीय क्रमांक)
कु. स्नेहल सुनील पाटील
कु. नाजूका गणपत मुकादम
कु. भूमिका अनंता महाडिक
कु. कोमल प्रदीप कदम
अरहंत अरुण कुशलवर्धन
मनीष भालचंद्र ढमाले
(समूहगायन - उत्तेजनार्थ पदक)

🏆🥇🏆🥈🏆🏅
महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने हे यश संपादन करता आले.
डॉ. लीना मेश्राम, डॉ. कीर्ती म्हात्रे, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर या सहकाऱ्यांचे विशेष आभार! सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे *हार्दिक अभिनंदन व आभार* 🙏🥳🥳🙏

आपला,
प्रा. प्रवीण गायकर,
चेअरमन, सांस्कृतिक कमिटी

02/05/2023
रयत  शिक्षण  संस्थेचे  विद्यमान अध्यक्ष आदरणीय  शरदरावजी पवार  साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय आंतरमहा...
25/11/2022

रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविदयालयीन महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Address

तालुका-पनवेल, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र (P. O. Box No. 124)

410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य कॉलेज पनवेल.:

Shortcuts

  • Want your university to be the top-listed University?

Share