ABVP Panvel.

ABVP Panvel. This is the official facebook Page of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Panvel

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of education with a wider perspective of National Reconstruction. ABVP works with a faith in the collective existence of the educational community, a firm belief in constructive work and a nationalist approach which stays above partisan politics.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर काल दि. १५ मे २०२६ रोजी कोंकण प्रांत समीक्षा योजना बैठक पाली येथे उन्हाळी शिब...
16/05/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर
काल दि. १५ मे २०२६ रोजी कोंकण प्रांत समीक्षा योजना बैठक पाली येथे उन्हाळी शिबिर **क्षितीज** याचे पोस्टर विमोचन अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. आशिष चौहान जी, अभाविप राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुशे यांच्या हस्ते करण्यात आले.

#क्षितिज

English Version — Innovative & Energetic🔥 Not Just a Camp… A Journey that Builds You! 🔥This Summer, step out of the ordi...
15/05/2026

English Version — Innovative & Energetic

🔥 Not Just a Camp… A Journey that Builds You! 🔥

This Summer, step out of the ordinary and enter the world of KSH*TIJ 2026 🌄

Where nights shine with campfires ✨
Where stars become your classroom 🌌
Where leadership is learned through adventure 🏕
And where strangers become lifelong friends 🤝

🎯 Experience:
🗺 Treasure Hunt Adventures
🔥 Campfire Jalsa & Music
🌠 Star Gazing Nights
🎭 Cultural Performances
🎯 Rifle Shooting Training
💪 Team Building & Leadership Activities

📅 22 • 23 • 24 May 2026
📍 Satkarma Shraddhashram, Dehrang, Panvel

🌿 Three days of energy, discipline, friendship & unforgettable memories!

💰 Registration: ₹599 Only
📞 Contact: Ayush Chaudhary – 9004123105

✨ Challenge Yourself. Discover Yourself.

Today, a representative of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad Panvel, met the Registrar of Amity University Maharash...
06/05/2026

Today, a representative of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad Panvel, met the Registrar of Amity University Maharashtra, Mumbai, to discuss various student-related issues. The Registrar assured the representative that these concerns would be addressed at the earliest.

A formal letter outlining the issues was submitted, and the administration was urged to take immediate action.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर 🚩डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सरबत वितरणआज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी,...
15/04/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर 🚩

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सरबत वितरण

आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर अंतर्गत पनवेल नगर शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सरबत वितरणाचा सेवा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. ह्यावेळी २००+ अधिक लोकांना सरबत वितरित करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सेवा, समता व बंधुभावाचा संदेश पोहोचविण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते समर्पण, शिस्त व सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सक्रियपणे सहभागी झाले होते.

विद्यार्थी – ९
विद्यार्थिनी – २
एकूण – ११

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर 🚩डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सरबत वितरणआज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी,...
14/04/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर 🚩

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सरबत वितरण

आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर अंतर्गत खांदा कॉलनी नगर शाखेच्या वतीने रायन स्कूल परिसरात सरबत वितरणाचा सेवा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. ह्यावेळी ६००+ अधिक लोकांना सरबत वितरित करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सेवा, समता व बंधुभावाचा संदेश पोहोचविण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते समर्पण, शिस्त व सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सक्रियपणे सहभागी झाले होते.

विद्यार्थी – ९
विद्यार्थिनी – २
एकूण – ११

Summer Camp 2026Coming Soon
14/04/2026

Summer Camp 2026

Coming Soon

अंधार कितीही गडद असला तरीएक विचार, एक ज्योत सगळं बदलू शकते.बाबासाहेबांनी फक्त स्वतःसाठी लढा दिला नाही,तर संपूर्ण समाजाला...
14/04/2026

अंधार कितीही गडद असला तरी
एक विचार, एक ज्योत सगळं बदलू शकते.
बाबासाहेबांनी फक्त स्वतःसाठी लढा दिला नाही,
तर संपूर्ण समाजाला उभं केलं,
त्यांना आवाज दिला, ओळख दिली.
आज आपण जे स्वातंत्र्य, समानता आणि हक्क अनुभवतो,
ते त्यांच्या अथक संघर्षाचं फलित आहे.
चला, आजच्या दिवशी फक्त शुभेच्छा देऊ नका,
तर त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात जगा.
हीच खरी आदरांजली.

आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पनवेल महानगरपालिकेचे महापौर श्री नितीन पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी पनवेल मध...
02/04/2026

आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पनवेल महानगरपालिकेचे महापौर श्री नितीन पाटील यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी पनवेल मधल्या विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांविषयी चर्चा करण्यात आली व भेट म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची छात्र दैनंदिन व अहिल्याबाई होळकरांचे पुस्तक भेट स्वरुपी देण्यात आली.



गुढीपाडवा म्हणजे केवळ सण नाही,तर आशा, आनंद आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे या नवीन वर्षाततुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण...
19/03/2026

गुढीपाडवा म्हणजे केवळ सण नाही,
तर आशा, आनंद आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे
या नवीन वर्षात
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुंदर होवो,
प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो
आणि प्रत्येक दिवस समाधानाने भरलेला जावो
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी
हे वर्ष सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो ✨
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांताचे निवर्तमान प्रांत संघटनमंत्री श्री. नीरज चौधरकर जी यांचा उत्तर रायगड जिल्ह्य...
31/01/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांताचे निवर्तमान प्रांत संघटनमंत्री श्री. नीरज चौधरकर जी यांचा उत्तर रायगड जिल्ह्यातल्या पनवेल महानगरात प्रवास संपन्न झाला. या प्रवासादरम्यान त्यांनी पनवेल महानगरातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी कार्यक्रमांवर नीरज जी नी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच युवक सप्ताह अंतर्गत झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी श्री. नीरज चौधरकर जी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Address

203, Hari Om Prestige Bldg, Savarkar Chowk
Navi Mumbai (New Mumbai)
410206

Telephone

+917710966946

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Panvel. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to ABVP Panvel.:

Share