10/09/2026
🐂🌾 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🐂
शेतकऱ्याचा खरा साथीदार, आपल्या कृषी संस्कृतीचा मान — बैलराजा! 🙏❤️
त्याच्या कष्टाला, निष्ठेला आणि योगदानाला मानाचा मुजरा.
✨ परंपरा जपूया, शेतकऱ्यांचा सन्मान करूया आणि आपल्या मातीशी नातं अधिक घट्ट करूया! 🌱
दिशा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज – वाघोली, पुणे कडून सर्वांना बैल पोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
#बैलपोळा #पोळा #शेतकरी #शेतकरीराजा #कृषीसंस्कृती #मराठीसंस्कृती