Bharaj Information Technology Pvt. Ltd.

Bharaj Information Technology Pvt. Ltd. Bharaj Information Technology Pvt. Ltd. (BIT) is an ISO 9001:2008 Certified Government Recognized organization in IT-Training.

12/02/2021
●Mastering Advance Excel●मास्टरिंग ऍडव्हान्स एक्सेल साठी 20 सप्टेंबर 2020 रोजी ठीक 4 वाजता मोफत वेबिनार ठेवला आहे. ज्यां...
09/17/2020

●Mastering Advance Excel●
मास्टरिंग ऍडव्हान्स एक्सेल साठी 20 सप्टेंबर 2020 रोजी ठीक 4 वाजता मोफत वेबिनार ठेवला आहे. ज्यांना ऍडव्हान्स एक्सेल शिकण्याची इच्छा आहे त्यांनी या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप वर जॉईन व्हा. जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.
हे वेबिनार कोणासाठी?
◆ व्यावसायिक
◆ विद्यार्थी
◆ शिक्षक
◆ अकाउंटंट
◆ इन्स्टिट्यूट
◆ क्लार्क
◆ MKCL सेंटर्स
◆ टायपिंग सेंटर्स
◆ Excel ची इत्यंभूत माहिती मिळवण्याची इच्छा बाळगणारे सर्वजण.
सदरील वेबिनार हे Google Meet वर होईल.

WhatsApp Group Invite

बीड येथे आयोजित केलेल्या संगणक टायपिंग शासनमान्य संस्थांच्या ५८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात BIT Pvt. Ltd. कंपनी कडून BIT ...
02/25/2020

बीड येथे आयोजित केलेल्या संगणक टायपिंग शासनमान्य संस्थांच्या ५८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात BIT Pvt. Ltd. कंपनी कडून BIT KEY (Tally Accounting Practice)सॉफ्टवेअर चे प्रदर्शन करण्यात आले.
www.bharat-it.org

02/14/2020

All BIT Demo's setup are available for Windows 10
visit: bharat-it.org

Address

Atlanta, GA

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+17709842553

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharaj Information Technology Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Bharaj Information Technology Pvt. Ltd.:

Share