Shri.Chhatrapati Shivaji Vidyalaya,Ghogargaon

Shri.Chhatrapati Shivaji Vidyalaya,Ghogargaon "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद."
-कर्मवीर भाऊराव पाटील

"We Are Using Facebook For Connecting Our School's Former Student As Well As For Provide Information Of School And Its Facilities."

17/10/2023
https://forms.gle/LjwkG7YQY3CrXT7a7श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय घोगरगाव विद्यालयाचे माजी विद्यार्थी माहिती संकलन फॉर्म ...
08/10/2023

https://forms.gle/LjwkG7YQY3CrXT7a7

श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय घोगरगाव विद्यालयाचे माजी विद्यार्थी माहिती संकलन फॉर्म 2023-24

विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वरील निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करून आपला फॉर्म भरून आपले विद्यालय माजी विद्यार्थ्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून आणखी प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी आपली बहुमूल्य माहिती भरावी ही विनंती.

*प्राचार्य*

* श्री. भुजबळ डी.डी. *
* श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय घोगरगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर*

जपूया ऋणानुबंध आपल्या शाळेचे...!

रयत शिक्षण संस्था 104 वा वर्धापन दिन उपक्रमशील शाळा पुरस्कार : श्री. छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, घोग...
06/10/2023

रयत शिक्षण संस्था 104 वा वर्धापन दिन
उपक्रमशील शाळा पुरस्कार : श्री. छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२-२०२३ : यशाचे मानकरी 🎉🎉🎉
20/07/2023

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२-२०२३ : यशाचे मानकरी 🎉🎉🎉

२१ मे १९६१ : श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,घोगरगाव स्थापना दिवस...उत्तुंग यशाच्या परंपरेची विद्य...
21/05/2023

२१ मे १९६१ : श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,घोगरगाव स्थापना दिवस...
उत्तुंग यशाच्या परंपरेची विद्यालयाची ६२ वर्षें पूर्ण !!! 🎉🎊
वर्धापनदिनाच्या सर्व आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर , ग्रामस्थ यांना हार्दिक शुभेच्छा !!!

गुणवंत!!! 🙏🎉
01/05/2023

गुणवंत!!! 🙏🎉

सर्व स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, NMMS, RTS, नवोदय प्रवेश परीक्षा, रयत ऑलिम्पियाड, परीक्षांचे व इ. 10 वी, इ. 12 वी विशे...
19/04/2023

सर्व स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, NMMS, RTS, नवोदय प्रवेश परीक्षा, रयत ऑलिम्पियाड, परीक्षांचे व इ. 10 वी, इ. 12 वी विशेष मार्गदर्शन जादा तासिका सुरू आहेत, तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा...

#उत्तुंग_यशाची_परंपरा_कायम

पाडव्याच्या सणाला एकदा कर्मवीर भाऊराव पाटील परगावी गेले होते. किराणा मालाच्या दुकानदाराकडे गेलेली वसतिगृहातील मुले रिकाम...
21/03/2023

पाडव्याच्या सणाला एकदा कर्मवीर भाऊराव पाटील परगावी गेले होते. किराणा मालाच्या दुकानदाराकडे गेलेली वसतिगृहातील मुले रिकाम्या हाताने परत आली. खूप दिवसांची उधारी थकल्यामुळे दुकानदाराने माल दिला नव्हता. पाडव्याच्या सणाला आपल्या मुलांना गोड-धोड खायला मिळणार नाही, या गोष्टीने लक्ष्मीबाई फार दु:खी झाल्या. वसतिगृहातील एका नोकराला बोलावून स्वत:च्या गळ्यातील मंगळसूत्र मोडण्यासाठी त्याच्या हातावर त्यांनी ठेवले. 'भाऊराव हेच माझे सौभाग्याचे लेणे आहे,' असे म्हणून ते मंगळसूत्र मोडून विद्यार्थ्यांचा पाडव्याचा सण या माऊलीने गोड केला. लक्ष्मीबाई या रयत माउली होत्या. 🙏

18/03/2023

भावना मैत्रीची, दातृत्वाची, समाधानाची अन आनंदाची ❣️😊

Address

Nagar-Solapur State Highway No. 141, Ghogargaon
Ahmednagar
414401

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri.Chhatrapati Shivaji Vidyalaya,Ghogargaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shri.Chhatrapati Shivaji Vidyalaya,Ghogargaon:

Share