PNP PPES ACS College

PNP PPES ACS College To Offer Wide Range Of Academic Programmes With Latest Trends Relevant To National Development...

सिनिअर कॉलेज...*(प्रवेशाची पहिली लिंक बंद होण्यासाठी केवळ शेवटचे 4 दिवस बाकी... आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत...
16/05/2026

सिनिअर कॉलेज...

*(प्रवेशाची पहिली लिंक बंद होण्यासाठी केवळ शेवटचे 4 दिवस बाकी... आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा...)*

दिनांक 13 मे 2026 पासून सकाळी ठिक 10:30 वाजल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

FYBA / FYBCOM FYBSc / Computer Science

प्रवेश सुरू झाले आहेत....

21 मे 2026 रोजी प्रवेशाची पहिल्या मेरिट लिस्टची ऑनलाईन लिंक बंद करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या गाईडलाईनुसार 26 मे 2026 रोजी पहिली मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे.

तरी आजच आपला प्रवेश राखून ठेवा आणि निश्चिंत व्हा....

त्वरा करा
PNP COLLEGE, Veshvi अलिबाग

संपर्क - 8380055635 / 9403094130

02/05/2026

Address

Near Gokuleshwar Temple, Veshvi
Alibag
402209

Alerts

Be the first to know and let us send you an email when PNP PPES ACS College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to PNP PPES ACS College:

Share