Sushila Suryawanshi Management Institute of Technology Advancement

  • Home
  • India
  • Amravati
  • Sushila Suryawanshi Management Institute of Technology Advancement

Sushila Suryawanshi Management Institute of Technology Advancement Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sushila Suryawanshi Management Institute of Technology Advancement, College & University, Amravati.

Ready to transform your business acumen and step into leadership? Your future starts here. Admissions are officially OPE...
06/06/2026

Ready to transform your business acumen and step into leadership? Your future starts here.

Admissions are officially OPEN for the MBA 2026–27 batch at Sushila Suryawanshi Management Institute of Technology Advancement (SSMITA), Amravati!

Whether you want to decode big data, lead marketing campaigns, or manage corporate finance, we have a specialized core program tailored to your career goals.

Why choose SSMITA?

Proven Success: 250+ students placed with packages ranging from ₹2.4 LPA to ₹7.2 LPA.

Industry Ready: Hands-on Industry Connect Programs & Leadership/Employability Training.

Supportive Learning: Government-norm scholarships available for eligible students.

Choose your specialization:
🔹 MBA (Business Analytics)
🔹 MBA (Information Technology and Systems Management)
🔹 MBA (Marketing Management)
🔹 MBA (Human Resource Management)
🔹 MBA (Finance)
🔹 MBA (General)

👉 Limited seats available per course (Intake: 30–60 seats).

Approved by AICTE, Delhi & DTE, Maharashtra | Affiliated to Sant Gadge Baba Amravati University.

🔒 Secure your seat today!
📞 Call us: 7770019540, 7770019541
🌐 Visit: www.ssmita.ac.in
📍 Address: 09, Shri Amba Business Park, Rahatgaon, Amravati 444 602 (MS)
DTE Code: 1302

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा !  ...
06/06/2026

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना ३५३ व्या
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा
व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा !

#शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेकदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #जयशिवराय

कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त कोटी-कोटी प्रणाम! ...
31/05/2026

कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम
असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर
यांना जयंती निमित्त कोटी-कोटी प्रणाम!
#अहिल्यादेवीहोळकरजयंती #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #अहिल्याबाईहोळकर #राजमाता #जयंती #अमरावती #महाराष्ट्र

सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट (SSMITA), अमरावती घेऊन आले आहे BE / B.Tech च्या विद्...
29/05/2026

सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट (SSMITA), अमरावती घेऊन आले आहे BE / B.Tech च्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी. आता कोणतीही एन्ट्रन्स एक्झाम (Entrance Exam) न देता थेट MBA च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवा!

प्रमुख वैशिष्ट्ये:
✅ थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश (Lateral Entry)
✅ वेळ वाचवा आणि करिअरला वेग द्या
✅ इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्स (Industry Oriented MBA Core Programmes)
✅ १००% प्लेसमेंट असिस्टन्स (100% Placement Assistance)
✅ AICTE आणि DTE महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

⏳ मर्यादित जागा! आजच आपला प्रवेश निश्चित करा.

📞 संपर्क: 7770019540, 7770019541
📍 पत्ता: 09, श्री अंबा बिझनेस पार्क, राहतगाव, अमरावती - 444602
🌐 वेबसाईट: www.ssmita.ac.in

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि महान समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...!              ...
28/05/2026

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि महान समाजसुधारक
विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती
निमित्त कोटी कोटी प्रणाम...!
#वीरसावरकरजयंती #स्वातंत्र्यवीर #सावरकरजयंती #समाजसुधारक #देशभक्ती #कोटीकोटीप्रणाम #२८मे

बुधभूषण रचनाकर्ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!                            ...
14/05/2026

बुधभूषण रचनाकर्ते स्वराज्यरक्षक
छत्रपती संभाजी महाराज यांच्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!

Empowering a Sustainable Tomorrow Through Innovation
11/05/2026

Empowering a Sustainable
Tomorrow Through Innovation

बहुजन, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाखाली शिक्षणाबरोबरच 'कमवा आणि शिका' हा मूलमंत्र देणारे आधा...
09/05/2026

बहुजन, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या
वटवृक्षाखाली शिक्षणाबरोबरच 'कमवा आणि शिका'
हा मूलमंत्र देणारे आधारवड कर्मवीर भाऊराव पाटील
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असणारे महापराक्रमी योद्धा वीर शिरोमणी शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र...
09/05/2026

स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असणारे
महापराक्रमी योद्धा वीर शिरोमणी शूरवीर
महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!

अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन अगदी संवेदनशील ताजे आणि सुंदर कविता असे केले जाते. गु...
07/05/2026

अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे
ते कवी होते, ज्याचे वर्णन अगदी संवेदनशील ताजे
आणि सुंदर कविता असे केले जाते.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्त
कोटी कोटी प्रणाम...!
#रवींद्रनाथटागोर #टागोरजयंती #गीतांजली #विनम्र_अभिवादन

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushila Suryawanshi Management Institute of Technology Advancement posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share