Lakshyvedh Chalu Ghadamodi

Lakshyvedh Chalu Ghadamodi lakshvedh chalu ghadamodi is famous chalu ghadamodi book from Maharashtra for various competitive exams

वाटूर फाटा ता.परतूर जि. जालना येथे प्रा. बळीराम हावळे यांचे (फक्त मुलींची पोलिस भरती स्पेशल) स्वामी विवेकानंद करिअर अकॅड...
16/03/2026

वाटूर फाटा ता.परतूर जि. जालना येथे प्रा. बळीराम हावळे यांचे (फक्त मुलींची पोलिस भरती स्पेशल) स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीत चालू घडामोडीचे व्याख्यान पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक = प्रा.सुधीर हजारे सर.

सेलू जि.परभणी येथे प्रा. बळीराम हावळे यांचे कमांडो करिअर अकॅडमीत चालू घडामोडी व्याख्यान पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक...
13/03/2026

सेलू जि.परभणी येथे प्रा. बळीराम हावळे यांचे कमांडो करिअर अकॅडमीत चालू घडामोडी व्याख्यान पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक = माजी BSF कमांडो संतोष शेळके सर, CRPF कोब्रा कमांडो सचिन काकडे सर, प्रा. शिवानंद हाके सर.

बजाजनगर , छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांच्या हस्ते बाप्पा मोरया नवोदय क्लासेसने घेतलेल्या जनरल नॉलेज परी...
12/03/2026

बजाजनगर , छत्रपती संभाजी नगर येथे प्रा. बळीराम हावळे यांच्या हस्ते बाप्पा मोरया नवोदय क्लासेसने घेतलेल्या जनरल नॉलेज परीक्षेचे बक्षीस वितरण पार पडले. खुप खुप धन्यवाद संचालक = अमोल मोरे सर, जाधव सर.

नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 79  हा प्रमुख शहरात उपलब्ध झाला आहे.
12/03/2026

नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 79 हा प्रमुख शहरात उपलब्ध झाला आहे.

सेलू जि. परभणी येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 10 मार्च 2026 रोजी कमांडो करिअर अकॅडमीत चालू घडामोडीचे व्याख्यान.
08/03/2026

सेलू जि. परभणी येथे प्रा. बळीराम हावळे यांचे 10 मार्च 2026 रोजी कमांडो करिअर अकॅडमीत चालू घडामोडीचे व्याख्यान.

न्यू हायस्कूल,बन किन्होळा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर येथे 10 वी च्या विद्यार्थी निरोप समारंभ ला मार्गदर्शन करण्य...
23/02/2026

न्यू हायस्कूल,बन किन्होळा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर येथे 10 वी च्या विद्यार्थी निरोप समारंभ ला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. खुप खुप धन्यवाद मनोज वाघ सर, प्रभाकर कुमावत सर, राजू कोलते सर.

11 जानेवारी 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 19 प्रश्न आले होते.
05/02/2026

11 जानेवारी 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 19 प्रश्न आले होते.

4 जानेवारी 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 17 प्रश्न आले होते.
20/01/2026

4 जानेवारी 2026 रोजीच्या MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 17 प्रश्न आले होते.

21 सप्टेंबर 2025 रोजीच्या MPSC संयुक्त गट क, मंत्रालय लिपिक, कर सहाय्यक, उद्योग निरिक्षक या मुख्य परिक्षेला लक्ष्यवेध चा...
13/10/2025

21 सप्टेंबर 2025 रोजीच्या MPSC संयुक्त गट क, मंत्रालय लिपिक, कर सहाय्यक, उद्योग निरिक्षक या मुख्य परिक्षेला लक्ष्यवेध चालू घडामोडी पुस्तकातून 8 प्रश्न आले होते.

येवला जि. नाशिक येथे 16 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धा परीक्षा व्याख्यानचे आयोजन केले आहे.
14/02/2025

येवला जि. नाशिक येथे 16 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धा परीक्षा व्याख्यानचे आयोजन केले आहे.

Address

Aurangabad
431005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lakshyvedh Chalu Ghadamodi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share