25/06/2024
राजीव गांधी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे. तसेच शासनाच्या नवीन नियमानुसार Obc, VJ/NT व SBC या प्रवर्गातील मुलांना आता fees लागणार नाही. त्यांना या वर्षी पासून स्कॉलरशिप योजना चालू झाली आहे.तरी प्रवेश घेण्यास इच्छित विद्यार्थांनी महाविद्यालयात संपर्क करावा.