ICEEM Engineering, Polytechnic & MBA College Aurangabad

ICEEM Engineering, Polytechnic & MBA College Aurangabad The institute, ICEEM, envisions developing itself into a centre of academic excellence in the field

The Institute will be committed to provide an ultra modern learning suited to the needs of changing times and to provide the state of the art education. It envisions making learning for every student a joyful and creative experience. Every professor is expected to devote himself to teaching and research. He is expected to teach students to learn not only known frozen knowledge and established prof

essional practice but to discover unknown. Teaching and research here will go hand in hand, and will produce research output in the form of new knowledge, new technology, contributing to industrial growth. Secondly, it will simultaneously result in elevating the educational standard and thereby quick dissipation of the findings of research to the society at large. The vision is to enable a student to grow, to the level he is capable of. The Centre is to be the finest in the hearts and minds of the student, faculty and staff, industry and the people we serve. In 20 Years Institute will have more than 10,000 students of M.B.A., M.C.A., B.E / BTech., M.E, Ph.D. levels the strength of Professors with supporting staff shall be around 500. Students and professors would have the joy of learning and working.

Congratulations to all Indians...
08/03/2026

Congratulations to all Indians...

Congratulations 🎉 to all Indians
03/11/2025

Congratulations 🎉 to all Indians

02/07/2025

21/06/2025
16/06/2025

*बायोटेक उद्योजक श्री. संजय वायाळ यांचा आयसीम कॉलेज तर्फे "विजयेंद्र काबरा स्मृती पुरस्काराने सन्मान"*छ. संभाजीनगर: वाळू...
01/10/2024

*बायोटेक उद्योजक श्री. संजय वायाळ यांचा आयसीम कॉलेज तर्फे "विजयेंद्र काबरा स्मृती पुरस्काराने सन्मान"*

छ. संभाजीनगर: वाळूज येथील आयसीम इंजिनियरिंग, पाॅलीटेक्निक व एमबीए कॉलेजतर्फे दिल्या जाणारा विजयेंद्र काबरा स्मृती पुरस्कार हा सिंदखेड राजा येथील बायोटेक उद्योजक श्री. संजय वायाळ यांना एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कौशल्य विकास अभियानाचे प्रवर्तक म्हणून स्वातंत्र्य सेनानी विजयेंद्र काबरा यांची ओळख आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्यातील काही नामवंत उद्योजकांनी एकत्र येऊन आयसीम कॉलेजची स्थापना झाली व या कॉलेज मधून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. विद्यमान काळात विद्यार्थ्याना प्रेरणादायी ठरणाऱ्या आणि सामाजिक हेतू ठेऊन उद्योग उभारणाऱ्या नव-उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सदर पुरस्कार देण्यात येतो.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षापासून दिला जाणारा हा तिसरा पुरस्कार यंदा उद्योजक श्री संजय वायाळ यांना घोषीत झाला. त्यांच्या "ईश्वेद" नावाच्या बायोटेक कंपनीत 90 टक्के महिलाच काम करतात तसेच या कंपनीचे प्राॅडक्ट्स फुड प्रोसेसिंग करून अनेक देशात निर्यातही केले जातात.

याप्रसंगी आयसीम फाऊंडेशन इन्क्युबेशन सेलच्या संकेतस्थळाचे अनावरण या सेलचे सिइओ डाॅ. सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या सेल अंतर्गत दिडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-2024 मध्ये 30 प्रस्ताव, तसेच एम.एस.एम.ई. आयडीया हॅकॅथॉन मधे 15 लाख स्टार्ट-अप फंडिंगसाठी 18 प्रस्ताव यशस्वीरीत्या सादर केले आणि या सेल अंतर्गत येत्या एका महिन्यात विक्रमी 32 वेगवेगळे स्टार्ट-अप्स उभारण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले.

आयसीम कॉलेज मध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला आयसीमचे अध्यक्ष डॉ. सुभाष झवर, उपाध्यक्ष दिलीप सारडा, सचिव डाॅ. सचिन झवर, विश्वस्त डॉ. कल्पना झंवर, श्री. रमाकांत पुलकुंडवार, डाॅ. शुभा झवर, कँपस डायरेक्टर डॉ. सी. एस. पद्मावत, डायरेक्टर डाॅ. रत्नदीप देशमुख, उपप्राचार्य हेमंत जाधव, स्ट्रॅटेजिक डायरेक्टर डाॅ. गौतम साहा, प्रा. नितीन मगर, प्रा. आनंद हुंबे, डाॅ. दीपमाला बिरादार, प्रा. जफर हसन, प्रा. शिवराम जंजाळ, प्रा. विनोद शिखरे, प्रा. मंगल काळे,प्रा. सायली राठोड, प्रा. शिशिर राठोड, प्रा. युसुफ खान, प्रा. ज्योती दिघोळे, प्रा. अमोल आदिक, प्रा. पल्लवी काथार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डाॅ. चंद्रप्रकाश पद्मावत यांनी, सुत्रसंचलन श्री अच्युत भोसले यांनी केले व आभार प्रा. हेमंत जाधव यांनी मानले.

30 सप्टेंबर 2024
27/09/2024

30 सप्टेंबर 2024

एन आय पी एम ने आयोजित केलेल्या बिझनेस क्विज स्पर्धेमध्ये आयसीम कॉलेजचे घवघवीत यश. छत्रपती संभाजी नगर मधील सर्व एमबीए कॉल...
18/08/2024

एन आय पी एम ने आयोजित केलेल्या बिझनेस क्विज स्पर्धेमध्ये आयसीम कॉलेजचे घवघवीत यश. छत्रपती संभाजी नगर मधील सर्व एमबीए कॉलेजमधून आयसीम कॉलेज आणि देवगिरी कॉलेज या दोन टीम विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी जाणार आहेत.

Congratulations... ICEEM MBA Team for winning the Business Quiz Competition organized by NIPM Chh. Sambhajinagar.
18/08/2024

Congratulations... ICEEM MBA Team for winning the Business Quiz Competition organized by NIPM Chh. Sambhajinagar.

Address

Waluj
Aurangabad
431136

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICEEM Engineering, Polytechnic & MBA College Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to ICEEM Engineering, Polytechnic & MBA College Aurangabad:

Share