व्हिजन क्लासेस,बार्शी.

  • Home
  • India
  • Barshi
  • व्हिजन क्लासेस,बार्शी.

व्हिजन क्लासेस,बार्शी. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from व्हिजन क्लासेस,बार्शी., College & University, Cancer Hospital Barshi, Barshi.

10/06/2018

***व्हिजन कॉम्प्युटर, बार्शी****
----------------------------------------
।।खुश खबर ।।।।खुश खबर ।।

10 वी, 12 वी,बी ए, बी कॉम,
विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी

व्हिजन कॉम्प्युटर बार्शी मध्ये खालील कोर्स करा अगदी कमी खर्चात.......

१.Tally ERP9 with GST
२.AUTOCAD
३.2D Animation
४.DTP
५. C Programming.
६.Data Entry Oparator
७.MS Office
८.Web Development

वरील कोनतेही :-
------------------
3 कोर्स फक्त 1500 रुपये
2 कोर्स 1200 रुपये
1 कोर्स 700 रुपये

त्वरा करा लवकरात लवकर आपला अर्ज भरा ---
प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल

मर्यादित प्रवेश...

संपर्क: मुंढे सर,गरड सर
9960731693
8830050004

08/06/2018

व्हिजन क्लासेस मधील इ 10 मधील कु. ऋतुजा बोरोडे हिला इंग्रजी विषयात 89% व कु.स्मिता काठमोरे हिला गणित विषयात 85% गुण मिळवल्याबद्दल यशस्वी विद्यार्थाचे व्हिजन क्लासेसचे संचालक मा.श्री सुरेश मुंढे सर यांचकडूने हार्दीक अभिनंदन.......💐💐💐💐💐

11/03/2018
व्हिजन क्लासेस ,बार्शी तर्फे 26 जानेवारी 2018 निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्याचे पारितोषिक वितरण सोहळा...
27/01/2018

व्हिजन क्लासेस ,बार्शी तर्फे 26 जानेवारी 2018 निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्याचे पारितोषिक वितरण सोहळा उत्सवणे पार पडला

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गव्हाणे सर व भालेराव सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व मार्गदर्शन केले....

22/01/2018

---------------------------------------
****व्हिजन कॉम्प्युटर बार्शी***
---------------------------------------
!!प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!!.......

**CCC** स्पेशल समर बॅच ऍडमिशन चालु आहे आजच आपला प्रवेश निश्चित करा व,

***मोफत मिळावा ***

BCC कॉम्प्युटर कोर्स ,
ऑनलाईन इंग्लिश स्पिकिंग ,
cursive writing .

संपर्क:
सुरेश मुंढे-8830050004,
9960731693

20/01/2018

****व्हिजन कॉम्प्युटर बार्शी***

सर्व सरकारी / खाजगी नोकरी साठी ऑनलाईन फॉर्म भरले जातील, वेबसाईट / सॉफ्टवेअर तयार करून दिली जातील,

संपर्क:
सुरेश मुंढे-8830050004,
9960731693

14/01/2018

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
तीळ गुळ घ्या आणि गोड बोला.
शुभेच्छुक- मुंढे एस. सी.आणि परिवार.
💐💐🌹🌹💐💐🌹🌹💐💐

01/01/2018

🎻💐🎻💐🎻💐🎻💐🎻💐
*आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा*
*फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा*
*सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे*
*हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा...*
🌹🌹🌹🌹
*नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!*
🙏🏻😊🌹😊🙏🏻
.....*HAPPY NEW YEAR 2018 *....

व्हिजन क्लासेस मधील विद्यार्थीनी साक्षी राजेंद्र जाधवर हिची मुंबई येथे झालेल्या abyacus परीक्षेत चॅम्पियन झ्याल्या बद्दल...
26/12/2017

व्हिजन क्लासेस मधील विद्यार्थीनी साक्षी राजेंद्र जाधवर हिची मुंबई येथे झालेल्या abyacus परीक्षेत चॅम्पियन झ्याल्या बद्दल तिचे हार्दिक अभिनंदन...

25/12/2017
व्हिजन कॉम्पुटर ची नवीन शाखा उपळे(दु) मध्ये चालू झाली उद्घाटन शाळेचे माझी मुख्यध्यापकांनी केले. कार्यक्रमासाठी झरेगावचे ...
25/12/2017

व्हिजन कॉम्पुटर ची नवीन शाखा उपळे(दु) मध्ये चालू झाली उद्घाटन शाळेचे माझी मुख्यध्यापकांनी केले. कार्यक्रमासाठी झरेगावचे सरपंच,झाडीचे सरपंच, उपळे दु चे सरपंच व इतर गावकरी,विद्यार्थी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले .

Address

Cancer Hospital Barshi
Barshi

Alerts

Be the first to know and let us send you an email when व्हिजन क्लासेस,बार्शी. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share