Dr.VPSSM’s PVPITBudhgaon Department of Mechanical Engineering

  • Home
  • India
  • Budhgaon
  • Dr.VPSSM’s PVPITBudhgaon Department of Mechanical Engineering

Dr.VPSSM’s PVPITBudhgaon Department of Mechanical Engineering The Department of Mechanical Engineering was established in the year 1983. The graduate Program B.E.

FKDC season 7 Our College's Team Trojan is Overall  Champion 🏆 Other prizes include - Endurance winnerSkid-pad winnerAut...
02/11/2023

FKDC season 7

Our College's Team Trojan is Overall Champion 🏆

Other prizes include -
Endurance winner
Skid-pad winner
Autocross winner
Acceleration 3rd

आज रोजी मेकॅनिकल विभागातील सहयोगी प्राध्यापक माननीय चंद्रशेखर गुरुलिंग हारगे हे आपल्या 37 वर्ष अडीच महिने इतक्या प्रदीर्...
31/10/2023

आज रोजी मेकॅनिकल विभागातील सहयोगी प्राध्यापक माननीय चंद्रशेखर गुरुलिंग हारगे हे आपल्या 37 वर्ष अडीच महिने इतक्या प्रदीर्घ सेवेतून मेकॅनिकल विभागातून सेवानिवृत्त झाले त्यांनी आपले कार्य काला मध्ये महाविद्यालयाने सोपवलेली विविध कामे विश्वासाने संपन्न केले आहेत त्यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी चे कॅप डायरेक्टर, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख, अशा पदांवरती काम केले आहे.
त्यांचा सत्कार मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पंकज पी आवटे व सहयोगी प्राध्यापक रवींद्र पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्कार समारंभामध्ये मेकॅनिकल विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुकुंद हारगुडे, सहाय्यक प्राध्यापक विशाल पाटील सर, सहयोगी प्राध्यापक रवींद्र पाटील सर, आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले बालेशगोल सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर प्राध्यापक चंद्रशेखर हारगे सर यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक प्राध्यापक संदेश आवटी, सहाय्यक प्राध्यापक प्रवीण शिंदे, प्राध्यापिका अश्विनी लाड यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता सहाय्यक प्राध्यापक एस.जे. अडसूळ सर यांनी आभार प्रदर्शन करून केले.

11/10/2022
पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (PVPIT) बुधगाव सांगली. येथील द्वितीय वर्ष मेकॅनिकल विभागात शिकत अ...
17/03/2022

पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (PVPIT) बुधगाव सांगली. येथील द्वितीय वर्ष मेकॅनिकल विभागात शिकत असणारी कुमारी मुस्कान मुजावर राहणार समडोळी. हिला कराटे खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पद्मभूषण वसंत दादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाला त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन.

It is pleasure to announce that Mr. N.P. Ambole Sir  received CopyRight for book Basic Human Rights from Government of I...
03/03/2022

It is pleasure to announce that Mr. N.P. Ambole Sir received CopyRight for book Basic Human Rights from Government of India.
Congratulations to Mr. N.P. Ambole Sir and Mr. C. D. Patil Sir

Happy New year 2022
31/12/2021

Happy New year 2022

Congratulations
27/11/2021

Congratulations

Admissions Open for Academic Year 2021-2022
20/09/2021

Admissions Open for Academic Year 2021-2022

Address

PVPIT College Campus. Budhgaon, Tal-Miraj, Dist-Sangli
Budhgaon
416304

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 4:30pm

Telephone

+912332366628

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.VPSSM’s PVPITBudhgaon Department of Mechanical Engineering posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dr.VPSSM’s PVPITBudhgaon Department of Mechanical Engineering:

Share