Dept. of Phy, DBJ College.

Dept. of Phy, DBJ College. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dept. of Phy, DBJ College., College & University, Mumbai-Goa Highway, S. K. Patil Nagar, Chiplun.

19/12/2024
डी. बी. जे. महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्धाटन...दरसाला प्रमाणे याही वर्षी डी.बी.जे. महाविद्यालयात क्रीडा स्...
12/12/2024

डी. बी. जे. महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्धाटन...

दरसाला प्रमाणे याही वर्षी डी.बी.जे. महाविद्यालयात क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले गेले. या वर्षी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थी व विद्यार्थिनींनी क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, बुद्धिबळ, खोखो, व्हॉलीबॉल, कॅरम, फुटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धेत उस्फुर्तपणे सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्धाटण नवकोकण सोसायटीचे नियामक सदस्य माननीय श्रीयुत वामन जोशी यांच्या हस्ते नारळ वाढवून झाला. सदर कार्यक्रमासाठी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेशजी तांबे, डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट सर यांनी दोन्ही क्रिकेट संघाच्या कर्णधाराना बोलवून टॉस घेऊन खेळण्यासाठी पाचरण केले.
या कार्यक्रमासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समितीचे चेअरमन प्रा. सुरेश नामदास, व्हॉइस चेअरमन प्रा. अनिल पुनवतकर, रजिस्ट्रार अनिल कलकूटकी, जिमखाना वरिष्ठ विभागाचे चेअरमन प्रा. डॉ. सम्राट माने व व्हॉइस चेअरमन श्रीनिवास गोखले, जिमखाना कनिष्ठ विभागाचे चेअरमन प्रा. विलास जोशी, झूलॉजि विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुहास वाघमोडे, मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राजरत्न दवणे व वरिष्ठ विभागातील क्रीडा शिक्षक प्रा. राम कदम, कनिष्ठ विभागातील प्रा. उल्हास मोहिते, प्रा. जीवनराज कांबळे, प्रा. मुग्धा पाध्ये व सर्व सहकारी प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते.

*डी. बी. जे. महाविद्यालयामध्ये जिल्हा स्तरीय विज्ञान स्पर्धा यशस्वीपने पार पडली.* नवकोकण  एज्युकेशन सोसायटीज चे डी. बी. ...
12/12/2024

*डी. बी. जे. महाविद्यालयामध्ये जिल्हा स्तरीय विज्ञान स्पर्धा यशस्वीपने पार पडली.*

नवकोकण एज्युकेशन सोसायटीज चे डी. बी. जे. महाविद्यालयामध्ये जिल्हा स्तरीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचे उद्धटन माननीय प्राचार्य डॉ माधव बापट यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता फीत कापून मान्यवरांच्या उपस्थित झाला. या उद्धटना प्रसंगी डी. बी. जे. महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. अनिल कलकूटकी, रसायन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. स्वामीराव जाधव IT विभागाचे प्रमुख प्रा. सुनील भादुले, संगणक विभागप्रमुख प्रा. सुरेश नलावडे, IQAC प्रमुख उदय बामणे, उप प्राचार्य चेतन आठवले सर, प्रा. हरिदास बाबर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सर्वेश कुंदर्गी यांनी केले. दुपारच्या बक्षीस वितरणाच्या सत्रातील
प्रास्तविकामध्ये प्रा.डॉ. सम्राट माने विचार प्रकट करताना डी. बी. जे. महाविद्यालय हे जुने आणि शिक्षण क्षेत्रातील एक दीप स्तंभ आहे आणि हे नामांकित महाविद्यालयाची एक जबाबदारी म्हणून व्यास पीठ मिळवून देण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला गेला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू की विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय विचारांची देवाण घेवाण होईल.
प्राचार्य माधव बापट यांनी
विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भवि वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तुम्ही या स्पर्धेत एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण झाली असलेने तुमचा शास्त्रीय दृष्टिकोन वाढला असेल असा विश्वास व्यक्त केला. भविष्यामध्ये असे कार्यक्रम आयोजित केले जातील तेंव्हा सर्व विदर्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले. या स्पर्धेसाठी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि पदाधिकार्यानी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे विभागात
प्रथम क्रमांक: प्रशस्तीपत्रक आणि 3000/- रुपयाचे बक्षीस दिले.
Rechargeable Grass Cutter
1. अमीर हमीद कुरवले
2. अद्यान अशरफ परकार

द्वितीय क्रमांक: प्रशस्तीपत्रक आणि 2000/- रुपयाचे बक्षीस दिले.
Water Purification
कु. श्रावणी रवींद्र जाडे
कु. श्रेया संजय जाधव
कु. अनुष्का सचिन जोगळे
कु. प्राची मोहन गुरव

तृतीय क्रमांक: प्रशस्तीपत्रक आणि 1000/- रुपयाचे बक्षीस दिले.
Solar panel with drip irrigation
कु. नुहा सादि्क राजवटे
कु. अमीरा सलीम काझी
कु. आयेशा मैनूद्दीन शिरकर
कु. झिक्रा नदीम मुकादम

खालील स्पर्धकांना उ्तेजनार्थ तीन बक्षीस देण्यात आली.
Working mechanism of hart.
समीन इक्बाल अन्वरे
खतीजा शराफत दलवाई
अनाम इम्तियाज कच्ची
भूमी अनंत भैरवकर

Neuron working model
आर्या सचिन शिंदे
श्रेया सतीश सुर्वे
भूमी संदीप फेफडे
वैशन्वी अशोक जाधव

Hologram
अफान आजाझहुसेन परकार
मुहम्मद खतीब
मिहाद दलवाई

शालेय विभागातील प्रथम क्रमांक आणि 1000/- बक्षीसाचे मानकरी ठरले.
झीशान इरफान शाह
साद सागिर मुल्लाजी

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. यशोदा कुलकर्णी, प्रा. विवेक जाधव, प्रा. प्रतिक्षा चिपळूणकर, प्रा. प्रशांत चव्हाण, प्रा. सर्वेश कुंदर्गी, प्रा. लकेश्री प्रांजल, प्रा. तेजल गुरव सहकारी प्राध्यापकांनी कष्ट उपसले.

24/10/2024

https://forms.gle/oxf62oXji42breUs9

𝐃𝐞𝐚𝐫 𝐒𝐢𝐫/𝐌𝐚𝐝𝐚𝐦
The N. E. Society's
𝐃. 𝐁. 𝐉. 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐠𝐞, 𝐂𝐡𝐢𝐩𝐥𝐮𝐧
𝐎𝐫𝐠𝐚𝐧𝐢𝐳𝐞𝐬
𝐚

"𝔻𝕀𝕊𝕋ℝ𝕀ℂ𝕋 𝕃𝔼𝕍𝔼𝕃 𝕊ℂ𝕀𝔼ℕℂ𝔼 𝔼𝕏ℍ𝕀𝔹𝕀𝕋𝕀𝕆ℕ" 𝐟𝐨𝐫 9𝐭𝐡 𝐭𝐨 12𝐭𝐡 𝐬𝐭𝐚𝐧𝐝𝐞𝐫𝐞𝐝 𝐬𝐭𝐮𝐝𝐞𝐧𝐭𝐬.
𝐨𝐧
04𝖙𝖍 𝕯𝖊𝖈𝖊𝖒𝖇𝖊𝖗 2024

𝕿𝖎𝖒𝖊: 10.00 𝐚𝐦 𝖙𝖔 4.00 𝖕𝖒

𝐑𝐞𝐠𝐢𝐬𝐭𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐥𝐢𝐧𝐤-
𝐡𝐭𝐭𝐩𝐬://𝐟𝐨𝐫𝐦𝐬. 𝐠𝐥𝐞/𝐨𝐱𝐟62𝐨𝐗𝐣𝐢42𝐛𝐫𝐞𝐔𝐬9

𝐅𝐨𝐫 𝐑𝐮𝐥𝐞𝐬 & 𝐫𝐞𝐠𝐮𝐥𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐬𝐜𝐚𝐧 𝐚 𝐐𝐑 𝐜𝐨𝐝𝐞 𝐰𝐡𝐢𝐜𝐡 𝐢𝐬 𝐨𝐧 𝐟𝐥𝐲𝐞𝐫.

💥𝐖𝐢𝐧 𝐂𝐚𝐬𝐡 𝐏𝐫𝐢𝐳𝐞𝐬💥

𝐁𝐢𝐠 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 𝐒𝐦𝐚𝐥𝐥 𝐆𝐫𝐨𝐮𝐩
𝟏𝐬𝐭 -𝟑𝟎𝟎𝟎/- 𝟏𝐬𝐭 -𝟏𝟎𝟎𝟎/-
𝟐𝐧𝐝-𝟐𝟎𝟎𝟎/- 𝟐𝐧𝐝- 𝟕𝟎𝟎/-
𝟑𝐫𝐝- 𝟏𝟎𝟎𝟎/- 𝟑𝐫𝐝 - 𝟓𝟎𝟎/-

𝐑𝐞𝐠𝐚𝐫𝐝𝐬
𝐃𝐫. 𝐒𝐚𝐦𝐫𝐚𝐭 𝐌𝐚𝐧𝐞
9766551958

Today the Dept. Of  Physics organizes the "Demo on PETROL Engine"  - By Mohite Automobiles. Students are activitly parti...
12/08/2024

Today the Dept. Of Physics organizes the "Demo on PETROL Engine" - By Mohite Automobiles.
Students are activitly participated and enjoyed this demonstration lecture.

NEP 2020 Article published in a dainik Sagar Paper...
24/04/2024

NEP 2020 Article published in a dainik Sagar Paper...

05/01/2024

One day workshop on Basics of Instruments And Home Appliances

डी.बी.जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गरुड भरारी.....दहिवली या छोट्याशा खेड्यातून आलेला हुषार विद्यार्थी कल्पेश घाग ...
05/11/2023

डी.बी.जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गरुड भरारी.....

दहिवली या छोट्याशा खेड्यातून आलेला हुषार विद्यार्थी कल्पेश घाग आज सातासमुद्रापार डंका वाजवत आहे.
अमेरिकेतील कोलोरॅडो या शहरामध्ये Eddy cross Disciplinary symposium ने आयोजित केलेल्या परिसावांदमध्ये भारतामधून तो गेला आहे. या परिस्वंदाची आहे सौर स्थलीय भौतिकशास्त्रातील मोठ्या आव्हानांना मुक्त विज्ञानाची आवश्यकता का आहे आणि ते कसे साध्य करावे. सुर्य, हवामान आणि समाज यांचा परस्परसंबंध हे विषय चर्चेले जाणार आहेत.
या परिसंवादात सहभागी होण्यासाठी नासाने त्याची निवड केली आहे. या विषयावरील त्याचे एकूण ९ शोधनिबंध विविध मानांकित नियतकालिके मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. तो आता मुंबई विद्यापीठातील भौतिकशास्त्रामधील वरील संबंधित विषयावर Ph.D.करीत आहे. त्याची Research Fellow म्हणून निवड झाली आहे.
त्याचे महाविद्यालयीन शिक्षण डी. बी.जे महाविद्यालयात पूर्ण केले आहे. त्याला DST inspire fellow म्हणून निवड झाली होती. २०२३ साली सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. तो अतिशय साधा, शांत व सुसंस्कृत विद्यार्थी व शिक्षक प्रिय होता त्याला अभ्यासाशी निगडित व इतर वाचनाची गोडी हि या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना लागली. आमच्या कडून तो पुस्तके घेऊन वाचन करीत असे या ग्रंथालयाचा वापर वाचनासाठी झाला. त्याला तृतीय वर्षाच्या गुणां वरुन डी. बी. जे. महाविद्यालयाने गौरव पुरस्कार देण्यात आला होता. नवकोकण एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे चेअरमन श्री मंगेशजी तांबे व सर्व पदाधिकारी, डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव बापट, यांनी त्याचे अभिनंदन करत हि बाब आमच्यासाठी गौरवास्पद असून भावी आयुष्यात अशीच शिखरे सर करत महाविद्यालयाचे व गावाचे नाव रोशन करावे व यासाठी महाविद्यालयांकडून भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.

Address

Mumbai-Goa Highway, S. K. Patil Nagar
Chiplun

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dept. of Phy, DBJ College. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share