CES college, Department of Marathi, Cuncolim.

CES college, Department of Marathi, Cuncolim. सी. ई.एस. महाविद्यालय, मराठी विभाग

23/08/2025
आम्हाला तुमचा अभिमान🎉
02/07/2025

आम्हाला तुमचा अभिमान🎉

मराठी भाषा गौरव दिन सोहळा"माझ्या मराठीची बोलू कवतिके, परी अमृतातेही पैजेसी जिंके" मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सी. ई.एस. सं...
29/02/2024

मराठी भाषा गौरव दिन सोहळा

"माझ्या मराठीची बोलू कवतिके, परी अमृतातेही पैजेसी जिंके"
मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सी. ई.एस. संस्थेच्या शारदा बाल मंदिर, कुंकळ्ळी युनायटेड माध्यमिक विद्यालय, कुंकळ्ळी युनायटेड उच्च माध्यमिक विद्यालय व सी. ई. एस. संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व गोवा मराठी अकादमीच्या सौजन्याने यंदाचा मराठी भाषा गौरव दिन दणक्यात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य अनिल सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर सी. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष श्री. वीरेंद्र देसाई, कोषाध्यक्ष श्री. दिलीप देसाई, सगळ्या संस्थांचे प्रमुख व इतर शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.
मराठीसाठी केलेले हे संघटित कार्य क्वचितच कुठे पाहायला मिळेल.

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨
27/02/2024

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨

शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ||- समर्थ रामदास शिवजयंतीनिमित्त हार...
19/02/2024

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ||
- समर्थ रामदास

शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ✨✨

19/10/2023
आजच्या गोवन वार्तावर
12/10/2023

आजच्या गोवन वार्तावर

Address

CES College Of Arts And Commerce
Cuncolim

Alerts

Be the first to know and let us send you an email when CES college, Department of Marathi, Cuncolim. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to CES college, Department of Marathi, Cuncolim.:

Share