Karmveer Punjababa Goverdhane - KPG College, Igatpuri

Karmveer Punjababa Goverdhane - KPG College, Igatpuri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Karmveer Punjababa Goverdhane - KPG College, Igatpuri, College & University, Take, Ghoti, Igatpuri.

03/04/2026

National Statistical Office Visit
Kiran Rakibe

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026Kiran Rakibe
20/02/2026

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026
Kiran Rakibe

Kiran Rakibe
02/02/2026

Kiran Rakibe

01/02/2026
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना इगतपुरी तालुका सर्वपक्षीय आयोजित शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करत...
01/02/2026

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना इगतपुरी तालुका सर्वपक्षीय आयोजित शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना विविध क्षेत्रांतील विविध मान्यवर
Kiran Rakibe

'असे दादा पुन्हा होणे नाही'  इगतपुरी तालुका सर्वपक्षीय आयोजित शोकसभेत अजित पवारांना मानवंदना:  वार्ता: इगतपुरी    दि.३१ ...
31/01/2026

'असे दादा पुन्हा होणे नाही'
इगतपुरी तालुका सर्वपक्षीय आयोजित शोकसभेत अजित पवारांना मानवंदना:


वार्ता: इगतपुरी दि.३१ जानेवारी, २०२६

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधानाने संपूर्ण देश हादरला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इगतपुरी तालुका सर्वपक्षीय शोकसभेचे दि. ३१ जानेवारी रोजी टाके-घोटी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयातील इनडोअर स्टेडियमध्ये आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मविप्र संचालक अ‍ॅड.संदिप गुळवे, पांडुरंग वारूंगसे( तालूका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), प्राचार्य डाॅ.किरण रकीबे, फिरोजभाई पठाण, संजय खातळे, गोरखभाऊ बोडके( सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस) माजी आमदार श्रीमती निर्मलाताई गावीत, शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, इगतपुरी नगराध्यक्षा श्रीमती शालिनीताई खातळे, उपाध्यक्ष मंगेश शिरोळे, नगरपरिषदेतील सर्व सदस्य, ज्ञानेश्वर लहाने, सुनिल रोकडे, पांडुरंगमामा शिंदे, पांडुरंग ब-हे, संपतराव मुसळे, विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर बहूसंख्यने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी
स्व.अजितदादांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आणि मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांचे जनतेसाठी सदैव तत्पर असणे, कामातील वक्तशीरपणा तसेच प्रत्येक समस्या, सहकार, अर्थ, क्रीडा यांसह सर्वच विषयातील सखोल अभ्यास या गुणांची उपस्थितांनी उजळणी केली. स्व. अजितदादांना श्रद्धांजली वाहून सर्वांनी जड अंतःकरणाने निरोप दिला.
- दादांविषयी मान्यवरांचे आठवणी –
" ग्रामीण व शेती विकासाची व अर्थव्यवस्थेची जाण असणारा दृरदृष्टिचा नेता व सतत कार्यकर्त्यांना उर्जा व प्रेरणा देणारे नेतृत्व, दादा पुन्हा होणे नाही."
— अ‍ॅड. संदिप गुळवे (मविप्र संचालक इगतपुरी तालूका )

" प्रशासनावर पकड ठेवणारे व कामाची उरक असणारे, सतत जनतेत राहून तात्काळ त्यांच्या समस्या सोडवणारे दादा पुन्हा होणे नाही."
— प्राचार्य डाॅ.किरण रकिबे ( गोवर्धने महाविद्यालय )

"आम्हाला सतत उर्जा देणारा दमदार नेता म्हणजे दादा"
— पांडुरंग वारूगंसे ( इगतपुरी तालूका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष )
Kiran Rakibe

One Day Workshop on Nursery Management and Plant propagation ☘️🌵 Kiran Rakibe
24/12/2025

One Day Workshop on Nursery Management and Plant propagation ☘️🌵
Kiran Rakibe

Address

Take, Ghoti
Igatpuri

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karmveer Punjababa Goverdhane - KPG College, Igatpuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Karmveer Punjababa Goverdhane - KPG College, Igatpuri:

Share