Esuvidha Siddharth College jafrabad,Dist-Jalna

Esuvidha Siddharth College jafrabad,Dist-Jalna अभ्यासक्रम,परीक्षा व इतर सर्व माहिती ? अभ्यासक्रम,परीक्षा व इतर सर्व माहिती या पेजवर मिळेल

04/12/2021

*प्रवेशाबाबत सूचना*

BA, B.COM., B.Sc प्रथम,द्वितीय,तृतीय वर्ष्यास व M.Sc Botany -I, II, M.Sc Chemistry-I, II, M.Com I & II yr, MA English I & II वर्ष्यास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, महाविध्यालयात वरील सर्व अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरू आहे.
आजच आपण आपला प्रवेश निश्चित करावा.

आदेशावरून
प्राचार्य,
सिद्धार्थ महाविद्यालय जाफ्राबाद,जि. जालना.

09/10/2021

*प्रवेशाबाबत सूचना*

पदवी व पदवित्तर शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, महाविध्यालयात BA , B.Com, व B.Sc प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष्याचे प्रवेश देणे सुरू आहे. तसेच MA English, M.com, M.Sc. Chem, M.Sc. Botany या शिक्षणक्रमाशही प्रवेश देणे सुरू आहे.
आजच आपण आपला प्रवेश निश्चित करावा.

आदेशावरून
प्राचार्य,
सिद्धार्थ महाविद्यालय जाफ्राबाद,जि. जालना.

09/10/2021

M.sc chem, M.Sc Botony bamu exam result jully/Aug-2021 declared.

B.Com. Firs, Second and Third Year result declared http://bamuaresult.digitaluniversity.ac/
27/09/2021

B.Com. Firs, Second and Third Year result declared

http://bamuaresult.digitaluniversity.ac/

').length)); document.getElementById('Result').innerHTML = content; document.getElementById('Result').style.height = '800px'; document.getElementById('Result').style.visibility = 'visible'; document.getElementById('Prt').style.visibility = 'visible'; document.getElementById('Res').style.visibility =...

23/09/2021

*प्रवेशाबाबत सूचना*

12 वी पास व पदवी प्रथम वर्ष्यास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, महाविध्यालयात BA, B.Com, व B.Sc फक्त प्रथम वर्ष्याचे प्रवेश देणे सुरू आहे.
आजच आपण आपला प्रवेश निश्चित करावा.

आदेशावरून
प्राचार्य,
सिद्धार्थ महाविद्यालय जाफ्राबाद,जि. जालना.

BAMU Jully-Aug-2021 Exam Result Declared only BA I SemChek Result by this link
22/09/2021

BAMU Jully-Aug-2021 Exam Result Declared only BA I Sem
Chek Result by this link

').length)); document.getElementById('Result').innerHTML = content; document.getElementById('Result').style.height = '800px'; document.getElementById('Result').style.visibility = 'visible'; document.getElementById('Prt').style.visibility = 'visible'; document.getElementById('Res').style.visibility =...

20/09/2021

महत्वाची सूचना

Jully/Aug-2021 मध्ये झालेल्या परिक्षेपासून वंचित राहिलेल्या विध्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी विध्यापिठाने उपलब्ध करुन दिलेली आहे.
पुढील तारखांना पदवी व पदवित्तोतर वर्गाच्या सर्व विषयाच्या पुनः परीक्षा होणार आहेत. याची ज्यांना काही कारणास्तव पेपर login करता आला नाही किंवा नेटवर्कमुळे अडचण आली अश्या सर्व विध्यार्थ्यानी व पालकांनी नोंद घ्यावी.मागे झालेल्या परीक्ष्यांचा दिनांका मधील सर्व पेपर परीक्षेच्या नवीन दिनांकामधे होतील.
हि परीक्षा https://bamu.unionline.in/ या पूर्वीच्याच website वर online पद्धतीने घेण्यात येतील . आपला पेपर पहाण्यासाठी हॉल तिकिटावरील पूर्वीचीच तारीख प्रविष्ट करावी म्हणजे आपला विषय त्याठिकाणी येईल.

मागे झालेल्या परीक्ष्यांचा दिनांक परीक्षेचा नवीन दिनांक
1. 29.07.21 ते 11.08.21 20.09.2021
2. 12.08.21 ते 26.08.21 21.09.2021
3. 27.08.21 ते 07.09.21 22.09.2021

वेळ- सकाळी 09.00 ते संध्याकाळी 08.00

09/09/2021

Compulsory Computer Science & Environment Science Re-exam Letter

09/09/2021

महत्वाची सूचना
(Comparably Environment science six month course)

परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विध्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी.

सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, BA, B.COM व B.Sc फक्त द्वितीय वर्ष चतुर्थ सत्राची Comparably Environment science six month course या विषयाची परीक्षा जे विध्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले फक्त त्यानांच पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येत आहे . या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली त्यांनी हि परीक्षा नव्याने देऊ नये. हि पुनःच परीक्षा दि. 12.09.2021 रोजी ठीक स. 09.00 ते संध्या. 08.00 या वेळेत फक्त online पद्धतीने होईल. ही परीक्षा देने अनिवार्य आहे. या परीक्षेस 2020-21 मध्ये प्रवेश घेतलेले विध्यार्थीच बसू शकतील याची नोंद घ्यावी.

09/09/2021

महत्वाची सूचना

परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विध्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी.

सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, BA, B.COM व B.Sc फक्त प्रथम वर्ष द्वितीय सत्राची Compalsary Computer science six month course या विषयाची 29.08.2021 रोजी झालेली परीक्षा जे विध्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले फक्त त्यानांच पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येत आहे . या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली त्यांनी हि परीक्षा नव्याने देऊ नये. हि पुनःच परीक्षा दि. 12.09.2021 रोजी ठीक स. 09.00 ते संध्या. 08.00 या वेळेत फक्त online पद्धतीने होईल. ही परीक्षा देने अनिवार्य आहे. या परीक्षेस 2020-21 मध्ये प्रवेश घेतलेले विध्यार्थीच बसू शकतील याची नोंद घ्यावी.
ही परीक्षा खालील पात्र विद्यार्थ्यांनी देण्याची गरज नाही.
1) ज्या विध्यार्थ्यांनी MS-CIT Certififate कोर्स केलेला आहे.
2) ज्या विध्यार्थ्यांनी B.Sc मध्ये computer science हा विषय घेतलेला आहे.
3) किंवा कोणताही एखादा कॉम्पुटर कोर्स केलेला असेल.

03/09/2021

B.Sc 4 & 6 Sem Practical Start from 02.09.2021 (Time Table Jully-Aug-2021)

28/08/2021

महत्वाची सूचना
सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, BA, B.COM व B.Sc फक्त प्रथम वर्ष द्वितीय सत्राची Compalsary Computer science six month course या विषयाची परीक्षा दि. 29.8.2021 रोजी ठीक 10.00 ते 01.00 या वेळात फक्त online पद्धतीने होईल. ही परीक्षा देने अनिवार्य आहे. या परीक्षेस 2020-21 मध्ये प्रवेश घेतलेले विध्यार्थीच बसू शकतील याची नोंद घ्यावी.

ही परीक्षा खालील पात्र विद्यार्थ्यांनी देण्याची गरज नाही.
1) ज्या विध्यार्थ्यांनी MS-CIT Certififate कोर्स केलेला आहे.
2) ज्या विध्यार्थ्यांनी B.Sc मध्ये computer science हा विषय घेतलेला आहे.
3) किंवा कोणताही एखादा कॉम्पुटर कोर्स केलेला असेल.

Address

Jafarabad
431206

Opening Hours

Monday 10am - 5:30pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912485222251

Alerts

Be the first to know and let us send you an email when Esuvidha Siddharth College jafrabad,Dist-Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share