07/11/2015
05/09/2015 01:00:19 26 Male 2007 Jalgaon गेल्या आठवड्यातच शिक्षक दिन झाला, आणि ८ वर्ष्या पूर्वीच्या गुरुपोर्निमेची आठवण झाली,
७-८ वर्ष्या पूर्वी मा. अनिल राठोड सरांकडे पाया पडायला गेलो होतो , कॉलेज संपून बरेच वर्ष झाले होते,
काय करतोस वगेरे वगेरे इकडच्या तिकडच्या गपा, झल्यावर सरांच्या पाया पडायला लागलो तर सर बोलले "तेवा मान दिला नाहीस आणि आता पाया पडून काय उपयोग", राठोड सर वर्गात जेवढे रागवायचे त्या पेक्ष्या हि वाक्य खूप जड होती, मनाला इतक वाईट वाटलं जे या पूर्वी कधीच वाटलं नवत, पाच मिनिटा पूर्वी तांचा विद्यार्थ्याने किती परगती केली हे सांगण्यात मी आबालात पोहचलो होतो धाडकन जमिनीवर येउन पडलो,
हे आज संगान्यचा उदेश हाच कि तेवा सरांना जे सांगू साकलो नाही ते सांगावे,
तसा मी २००५-२००७ च्या batch चा, science जळगाव , तसा मी वर्गात कमीच असायचो कारण राठोड सरअंशी रोज वर्गात काहीतरी वाद वयाचे, आणि ते मला आठवड्यातून ४ दिवस तरी हाकलून द्याचे, पण त्यांना चिडवाय मजा यायची, पण याचा अर्थ असा नवत कि मी त्यांचा द्वेष करायचो, उलट आमच्यात इक वेगलच नात होत, आमच्या जरी नेहमी वाद वयाचे तरी त्यांच्या बदल कधी माझ्या मनात त्यांना दुखवायची इच्या नवती, ते इक colleage दिवस होते गमती जमाती करायला मजा यायची,
पण राठोड सर हेच माझे आवडते सर होते , खोटं वाटेल पण तांच नाव माझ्या परतेक वहीच्या पहिल्या पानावर लिहिलेला होत (developed महणून), आजही त्या नोटबुक आहेत माझ्या कडे, आणि त्याचं नाव हेच प्रेरणेच स्त्रोते म्हाणा हवंतर होता मझ्या साठी. नाही हो सर खरच माझ्या मनात तुमच्या बदल तेवाही तितकाच आदर होता जितका तुमच्या पायाला हात लावताना होता.
आणि मला आचर्य वाटत मा.अत्तरदे सरही तेच वाक्य तयच दिवसी बोलले होते.
खरच हो अत्तरदे सर माझ्या साठी मित्र, शिरासागर सर मोठ्या भाव सारखे, आणि राठोड सर आणि माझ्यात तर वेगळच नात होत, आणि तुमचं शी जरी मी रोज भाडत होतो तरी तुमचा बदल नेहमीच माझ्या मनात आदर होता ,
आदर उक्त भीतीही पण मला कधी दाकःवता आली नाही Thank for this page, हि गोष्ट माझ्या मनात कधीची घुसमटत होती, आणि मी सरांशी कधीही या विषयावर बोलू शकत नवतो, आता तय्न्च्या पर्यंत या भावना पोहचण्याची इक पुसटशी अश्या आहे, जमला तर राठोड आणि अत्तरदे सारण पर्यंत वरची पोस्त पाठवा, खूप उपकार होतील. त्यांना batch आणि माझा गाव जरी कळला तरी ते ओळखतील बहुतेgक,
thanks again for creating such platform,
I would Like to give you suggestion ,
marketing of this page is still not done yet, if you get time please try to connect more people
-than### sir kindly send your name in message window for marketing