Kale Vidyamandir &Junior College of Arts &Commerce, Kale

  • Home
  • India
  • Kale
  • Kale Vidyamandir &Junior College of Arts &Commerce, Kale

Kale Vidyamandir &Junior College of  Arts &Commerce, Kale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kale Vidyamandir &Junior College of Arts &Commerce, Kale, College & University, kale, Kale.

आज  गुरुवार आठरा एप्रिल दोन हजार एकोणीस आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  ऋषीतुल्य कै. स.आ. तथा मामासाहेब गुळवणी यांच्या...
18/04/2019

आज गुरुवार आठरा एप्रिल दोन हजार एकोणीस आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऋषीतुल्य कै. स.आ. तथा मामासाहेब गुळवणी यांच्या पुतळा अनावरण समारंभ आमच्या संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.भाऊसाहेब गुळवणी यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पन्हाळा एज्युकेशन सोसायटीच्या , पन्हाळा विद्या मंदिर चा विद्यार्थी ,  याच संस्थेच्या कळे विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज क...
02/01/2019

पन्हाळा एज्युकेशन सोसायटीच्या , पन्हाळा विद्या मंदिर चा विद्यार्थी , याच संस्थेच्या कळे विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज कळे चा प्राध्यापक ,या वर्षीचा पन्हाळा विद्या मंदिर च्या स्नेहसंमेलनाचा प्रमुख पाहुणा , मराठी साहित्यातील अनोखी लेखनशैली लाभलेला सिद्धहस्त लेखक , कृष्णात खोत, --------

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी मा. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कृष्णा...
22/12/2018

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी मा. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कृष्णात खोत यांचे त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन केले !!!!??

प्रशालेचा अभिमान !!! सुप्रसिद्ध साहित्यिक मा.कृष्णात खोत , यांच्या "  रिंगाण  " या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा   कै. हरि...
22/12/2018

प्रशालेचा अभिमान !!! सुप्रसिद्ध साहित्यिक मा.कृष्णात खोत , यांच्या " रिंगाण " या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा कै. हरि नारायण आपटे उत्कृष्ट कादंबरी वाङमय पुरस्कार मिळाला

शुभेच्छा देताना पन्हाळा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका डॉ.जुई कुलकर्णी
20/12/2018

शुभेच्छा देताना पन्हाळा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका डॉ.जुई कुलकर्णी

गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य मा.माधवराव गुळवणी साहेब.
20/12/2018

गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य मा.माधवराव गुळवणी साहेब.

पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मा.दिलीप जोशी सर
20/12/2018

पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मा.दिलीप जोशी सर

बक्षिस वितरण करताना पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.पी.ए.यज्ञोपवित
20/12/2018

बक्षिस वितरण करताना पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.पी.ए.यज्ञोपवित

पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ.भाऊसाहेब गुळवणी , संबोधित करताना ----
20/12/2018

पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ.भाऊसाहेब गुळवणी , संबोधित करताना ----

2018--19 स्नेहसंमेलन  प्रमुख पाहुण्या , कवयित्री प्राध्यापिका मा. लता ऐवळे-कदम.विविध कवितांच्या आधारे ,  विद्यार्थी वर्ग...
20/12/2018

2018--19 स्नेहसंमेलन प्रमुख पाहुण्या , कवयित्री प्राध्यापिका मा. लता ऐवळे-कदम.विविध कवितांच्या आधारे , विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करताना -----

19/12/2018
२०१८-- १९ मधील दहाव्या भित्तीपत्रकाची पूर्व तयारी. विषय ------ कला - कार्यानुभव
11/12/2018

२०१८-- १९ मधील दहाव्या भित्तीपत्रकाची पूर्व तयारी.
विषय ------ कला - कार्यानुभव

Address

Kale
Kale
416205

Telephone

+912328232044

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kale Vidyamandir &Junior College of Arts &Commerce, Kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Kale Vidyamandir &Junior College of Arts &Commerce, Kale:

Share