New Dnyandeep English School Aurali

New Dnyandeep English School Aurali Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from New Dnyandeep English School Aurali, College & University, At Aurali Post Aurala Tq. Kannad Dist Aurangabad, Kannad.

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपल्या औराळा परिसरामध्ये *सावित्रीबाई फुले कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्य...
04/07/2022

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपल्या औराळा परिसरामध्ये *सावित्रीबाई फुले कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात* बी.ए., बी.कॉम.,बी.एस्सी, प्रथम व द्वितीय वर्षासाठी तसेच इयत्ता *११ वी व १२ वी* साठी प्रवेश देणे सुरू आहे. मर्यादित प्रवेश शिल्लक असल्याने आपला प्रवेश आजच घ्या...!

**ज्ञानदीप बहुद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित, न्यू ज्ञानदीप इंग्लिश स्कूल औराळी* *🏅 पालकांनो,चालू शैक्षणिक वर्षाची सांगत...
14/06/2022

**ज्ञानदीप बहुद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित, न्यू ज्ञानदीप इंग्लिश स्कूल औराळी* *🏅
पालकांनो,चालू शैक्षणिक वर्षाची सांगता दिलासादायक झाली. कोरोना विषाणूच्या उपद्रवामुळे आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे .शालेय स्तरावरील सर्वच परीक्षा ऑफलाईन झाल्यात .परंतु लॉकडाऊनचा कालावधी मध्ये आपल्या पाल्याचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.
अशातच आपल्या पाल्याचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची चिंता आपल्याला सतावत असेल.म्हणूनच खास आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी **न्यू ज्ञानदीप इंग्लिश स्कूल* मध्ये भेट देऊन,आपल्या पाल्याची प्राथमिक माहिती भरून आजच आपला प्रवेश निश्चित करा. *या नवीन शैक्षणिक वर्षांपासून आता इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गासाठी CBSE अभ्यासक्रमासह* खालील वर्गासाठी
प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
📌 *ज्युनिअर के.जी. , सिनिअर के.जी.,*
📌 *इयत्ता १ ली ते ५ वी*
📌 *इयत्ता ११ वी व १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान*
📌 सावित्रीबाई फुले कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय औराळा B.A., B.Com, B.Sc.
_*आमच्या शैक्षणिक संकुलनाची खास वैशिष्ट्ये*_
📌 _प्रसन्न व हवेशीर वातावरणात शाळेची , महाविद्यालयाची सुसज्ज इमारत_
📌 _शाळेचा व महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर हा 24 तास सीसीटीव्ही च्या निगराणी खाली._
📌 _कृतीयुक्त शिक्षण प्रणाली तसेच तज्ञ शिक्षक व प्राध्यापक वृंद_
📌 _विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन व वेळोवेळी_ _व्याख्यानाचे देखील आयोजन_
अधिक माहिती साठी संपर्क - गट न. ६१ विटा रोड औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद 📞 - *९६८९९५९२१४*
📞 - *९१५६९०९९४७*

**ज्ञानदीप बहुद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित, न्यू ज्ञानदीप इंग्लिश स्कूल औराळी* *🏅 पालकांनो,चालू शैक्षणिक वर्षाची सांगत...
29/05/2022

**ज्ञानदीप बहुद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित, न्यू ज्ञानदीप इंग्लिश स्कूल औराळी* *🏅
पालकांनो,चालू शैक्षणिक वर्षाची सांगता दिलासादायक झाली. कोरोना विषाणूच्या उपद्रवामुळे आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे .शालेय स्तरावरील सर्वच परीक्षा ऑफलाईन झाल्यात .परंतु लॉकडाऊनचा कालावधी मध्ये आपल्या पाल्याचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.
अशातच आपल्या पाल्याचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची चिंता आपल्याला सतावत असेल.म्हणूनच खास आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी **न्यू ज्ञानदीप इंग्लिश स्कूल* मध्ये भेट देऊन,आपल्या पाल्याची प्राथमिक माहिती भरून आजच आपला प्रवेश निश्चित करा.

28/11/2021
शाळांना देण्यात आलेल्या दिवाळीच्या सुट्टया आज रविवारी संपल्या असून उद्या सोमवार दि.२२ पासून पहिले सत्र संपुन दुसरे सत्रह...
21/11/2021

शाळांना देण्यात आलेल्या दिवाळीच्या सुट्टया आज रविवारी संपल्या असून उद्या सोमवार दि.२२ पासून पहिले सत्र संपुन दुसरे सत्रही सुरू होत शाळा पुन्हा नियमितपणे सुरू होणार आहेत.शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढावी यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत.
दूसऱ्या सत्रातील नवपर्वाची सुरुवात पुन्हा एक *नवं चैतन्य, एक नवी ऊर्जा,एक नवा उत्साह* यासह सुरु होईल.शाळा किलबिलाटाने गजबजून जातील. *काही रुसलेले,काही फुललेले,तितकेच निरागस आणि निष्पाप भावनेचे प्रतिबिंब असलेले चेहरे,ती अजाण बालकं,आपल्या ठायी नतमस्तक होऊन विद्याग्रहणात लिन होतील.*
*नवीन शैक्षणिक सत्रासाठी माझ्या सर्व सारस्वत,ऋषीतुल्य, बाळगोपाळांच्या राज्यासह सर्वच क्षेत्राच्या संस्कारदूत ज्ञानोपासक गुरुजन बंधु,भगिनींना सुहास्यवदनाने सुहृदयपूर्वक ज्ञानदान क्षेत्रातील यशदायी,सुदीर्घ यशवंत प्रवासास मनस्वी शुभचिंतन,शुभेच्छा.... !!*
चला तर मग ! तेजोमय भविष्याची एक छानशी सुरुवात आपण सर्वजण करुया.
*कभी ना कहो की,दिन अपने ख़राब है*
*समझ लो की,हम काँटों से घिर गए गुलाब है*
*रखो हौंसला वो मंज़र भी आयेगा,प्यासे के पास चलकर समंदर भी आयेगा..!*
*थक कर ना बैठो,ऐ मंजिल के मुसाफ़िर;*
*मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आयेगा...!!"*
⭕🌹⭕🌹⭕🌹⭕🌹⭕

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
┊  ┊  ┊  ┊
┊  ┊  ┊ 🍃
┊  ┊ 🍃 💚
┊ 🍃 ❤
🍃 💙
🧡

सामाजिक बांधिलकी...💐
30/10/2021

सामाजिक बांधिलकी...💐

*नमस्कार* 🙏सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की बारावी नंतरचे पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी आता आपल्याला तालुक्याच्या व...
04/09/2021

*नमस्कार* 🙏

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की बारावी नंतरचे पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी आता आपल्याला तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. बारावीनंतर बीए, बीकॉम, बीएस्सी या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षा साठी प्रवेश घेण्याकरिता आपल्या जवळच्या *ज्ञानदीप बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित सावित्रीबाई फुले कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय औराळा* या ठिकाणी प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा!
प्रवेश नोंदणी सुरु आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
*सावित्रीबाई फुले कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय औराळा* गट नंबर 61 विटा रोड औराळा.
*96 89 95 92 14* *9325820894*

**भाऊ-बहिणीचे अतूट नाते अधिक दृढ करणारा, परस्पर स्नेहबंध वृद्धिंगत करणारा  #रक्षाबंधन सण सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वा...
22/08/2021

**भाऊ-बहिणीचे अतूट नाते अधिक दृढ करणारा, परस्पर स्नेहबंध वृद्धिंगत करणारा #रक्षाबंधन सण सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करो ही सदिच्छा! असेच दृढ नाते कोळी बांधवांचे समुद्र आणि निसर्गाशी असते. आनंदमयी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*

*भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नायक, बलिदान व त्यागाचे प्रतीक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यति...
18/08/2021

*भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नायक, बलिदान व त्यागाचे प्रतीक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीदिनी शतशः नमन* 🙏

*स्वच्छ प्रतिमा व निष्कलंक चारित्र्य असलेले सुसंस्कृत राजकारणी, महाराष्ट्राचे लाडके आबा तथा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. प...
16/08/2021

*स्वच्छ प्रतिमा व निष्कलंक चारित्र्य असलेले सुसंस्कृत राजकारणी, महाराष्ट्राचे लाडके आबा तथा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*💐💐💐💐

*ज्ञानदीप बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित न्यू ज्ञानदीप इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय औराळा ता.कन्नड येथे स्वातं...
15/08/2021

*ज्ञानदीप बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था संचलित न्यू ज्ञानदीप इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय औराळा ता.कन्नड येथे स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने दैनिक दिव्य मराठी या वृत्त पत्राचे कर्तव्यदक्ष पत्रकार, माझे मित्र संतोष जी. निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब वारे, सचिव दिपक वारे, प्राचार्या वैशाली वारे, अभिजीत निकम, दिपक सांळुखे, सुष्टी निकम आदिची उपस्थित होते.*

Today's lokmat add
07/05/2021

Today's lokmat add

Address

At Aurali Post Aurala Tq. Kannad Dist Aurangabad
Kannad
431103

Telephone

+919689959214

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Dnyandeep English School Aurali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share