01/03/2017
श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात लातूर बारावी बोर्ड परीक्षार्थी चे पुष्पगुच्छ🌷
देऊन स्वागत करण्यात आले..
परीक्षेतील मन तनाव रहित
असावे परीक्षा दालनात प्रवेश करतांना प्रसन्न वाटावे
आनंदाने परीक्षेला सामोरे जावे या जाणीवेतून हा एक अभिनव उपक्रम महाविद्यालयाने घेतला य़ा वेळी विभागीय बोर्डाचे अध्यक्ष मा श्री महेश
करजगावकर, सचिव मा श्री
गणपतराव मोरे, प्राचार्य डॉ
अजय पाटील, यांनी परीक्षार्थीचे स्वागत करून
शुभेच्छा दिल्या....