Arya College of Pharmacy Tembhurni

Arya College of Pharmacy Tembhurni Welcome to Arya College of Pharmacy Tembhurni, Tal- Madha Dist- Solapur Maharashtra

Admission Open 2026
14/05/2026

Admission Open 2026

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙏✨
14/04/2026

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙏✨

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी
09/03/2026

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी मध्ये मा.अमोल कांबळे सर मॅनेजर ऑफ नेस्टोर फार्मासुटिकल लिमिटेड गोवा यांचे गेस्ट लेक्चर ...
06/03/2026

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी मध्ये मा.अमोल कांबळे सर मॅनेजर ऑफ नेस्टोर फार्मासुटिकल लिमिटेड गोवा यांचे गेस्ट लेक्चर आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनी मध्ये फार्मा प्रोडक्शन,क्वालिटी अश्शुरन्स(QA) कॉलिटी कंट्रोल(QC) आर&डी(R&D) असे विविध डिपार्टमेंट कसे चालते व तसेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी असे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉ.धनंजय चव्हाण सर आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते..!

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विविध Sport's आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक Sport's मध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग...
06/03/2026

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विविध Sport's आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक Sport's मध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.. 🏏🏸⚽

25/02/2026
आज आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्राचार्य ड...
19/02/2026

आज आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्राचार्य डॉ.धनंजय चव्हाण सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते..🚩🚩

18/02/2026

आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णी..!

Address

At. Post Temburni Tal/Madha Dist/Solapur
Madha
413211

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arya College of Pharmacy Tembhurni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share