K.J. Somaiya College of Arts & Commerce 2008-2009 Batch

  • Home
  • India
  • Mumbai
  • K.J. Somaiya College of Arts & Commerce 2008-2009 Batch

K.J. Somaiya College of Arts & Commerce 2008-2009 Batch college (Latin: collegium) is an educational institution or a constituent part of one.

A college may be a degree-awarding tertiary educational institution, a part of a collegiate or federal university, an institution offering vocational education or a sec

https://amzn.to/4mpMggH
12/04/2026

https://amzn.to/4mpMggH

Oswaal CBSE Competency Focused Questions Class 10 is a complete CBSE Class 10 Question Bank (Chapter-wise) designed as per the latest CBSE guidelines which prescribe 50% Competency Based Questions. This book strengthens concepts and exam readiness through CBSE competency-based questions Cla...

23/10/2025

Meta will lay off 600 employees from its ‘bloated’ AI unit, despite a multi-billion dollar hiring spree earlier this year led by CEO Mark Zuckerberg.

https://youtu.be/rwX5PgHz6mYBest wishes from K j Somaiya college of arts and commerce. To willchair BoyzPlease like the ...
21/09/2021

https://youtu.be/rwX5PgHz6mY

Best wishes from K j Somaiya college of arts and commerce. To willchair Boyz

Please like the video ,share to everyone and subscribe the channel
And share your smile with them😊

Will Chair Boyz share smile to everyone if you like this video then Like & Subscribe the Channel

Latest update for k j students
10/09/2021

Latest update for k j students

31/07/2021
दिनांक : 28 ऑक्टोंबर 2019स्थळ : सी एस टी चा फलाट क्रमांक 14वेळ :  रात्रीचे साडे आठ         एका दुर्धर आजाराने ग्रस्त असल...
08/03/2020

दिनांक : 28 ऑक्टोंबर 2019

स्थळ : सी एस टी चा फलाट क्रमांक 14

वेळ : रात्रीचे साडे आठ

एका दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या मुग्धा गोळे या 68 वर्षाच्या आजीबाई त्यांच्या पतीसह कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. सीएसटी वरून महालक्ष्मी एक्सप्रेस ने त्या निघाल्या होत्या . आपल्या सीटवर बसल्यानंतर फ्रेश होण्यासाठी त्या तेथून निघाल्या आणि त्यांचे पती सत्तर वर्षाचे अवधूत हे एकटेच आपल्या बॅगा नीट ठेवत होते त्यावेळी एक इसम त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या नकळत त्यांच्या बाजूला असलेली बॅग घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेला. आपल्या सीट कडे परतताना मुग्धा यांनी या इसमाला एक बॅग घेऊन डब्या बाहेर पडताना पाहिलं होतं. त्या आपल्या जागेवर आल्या आणि आपली एक बॅग गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि आपण पाहिलेला तो इसम आपली बॅग घेऊन पळाला हे कळताच मुग्धा यांनी थेट डबा बाहेर उतरून त्या चोरट्याची शोधाशोध केली. इतक्यात चोरलेली बॅग ठिकाणाला लावून दुसऱ्या सावजाच्या शोधात असलेला तो चोरटा पुन्हा मुग्धा यांच्या समोर आला . क्षणाचाही विलंब न लावता मुग्धा यांनी या चोरट्याला हटकलं आणि बॅग परत करण्यास सांगितलं. सुरुवातीला या चोरट्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तो मी नव्हेच असा कांगावा देखील केला परंतु या चाणाक्ष आजिनसमोर त्याची एकही डाळ शिजली नाही आणि अखेर त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु मुग्धा आजीने थेट त्याची कॉलच पकडली आणि माझी बॅग परत कर असं त्या त्याला पुन्हा बजवायला लागल्या शांत आणि संयमी असलेल्या आजीबाई मध्ये जणूकाही ही जगदंबाच संचारली होती . मुग्धा आजींचा तो रुद्रावतार पाहून चोरटा बिथरून गेला आणि आपली सुटका करून घेण्यासाठी तो धडपडू लागला. परंतु मुग्धा आजींनी त्याला असं काही पकडलं होतं की स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तो अक्षरशः धडपडत होता. फलाटावर बघ्यांची गर्दी होतीच पण कोणीही या मुग्धा आजींच्या मदतीला आलं नाही. मुग्धा आजीनी या चोरट्याला फलाटावरून डब्यापर्यंत खेचत आणलं होतं आणि आता डब्यामध्ये 5 ते 10 मिनिटं त्यांची झटापट झाली. अखेर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला आणि एके क्षणी मुग्धा आजींची या चोरट्या वरील पकड हलकी झाली आणि या संधीचा फायदा घेत या चोरट्याने मुग्धा बाजींवर प्रहार करून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. इथवरच न थांबता या आजींनी त्या चोरट्याचा पुन्हा पाठलाग करायला सुरुवात केला दुसऱ्या डब्यात असलेल्या टीसीना मुग्धा आजींचा आवाज ऐकू आला आणि पळणाऱ्या चोरट्याला पाहून त्यांना घटनेची कल्पना आली या दोघांपैकी एका टीसीने अखेर पाठलाग करून या चोरट्याला पकडलं. आणि शेवटी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेमध्ये मुग्धा आजींचा एक फोन आणि काही रक्कम या चोरट्याने लंपास केली होती. पोलिसांना आपला जबाब दिल्यानंतर आजीने प्रवासाचा धसका न घेता याच एक्सप्रेसने कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला. आणि दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन त्या पुन्हा मुंबईला परतल्या देखील. सीएसटी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना लुटणाऱ्या या चोरट्याचा शोध पोलीस खूप दिवसांपासून घेत होते परंतु हा चोरटा काही हाती लागत नव्हता. इतकंच नव्हे तर एका खुनाच्या आरोपांमध्ये या चोरट्याचा शोध पोलीस घेत होते. चोरी आणि हत्या असे गंभीर गुन्हे असलेला हा आरोपी अखेर मुग्धा आजींच्या प्रसंगावधानामुळे आणि त्यांनी दाखविलेल्या शौर्यामुळे अखेर गजाआड गेला. मुग्धा आजीच्या या शौऱ्याच कुणाकडून फार्स काही कौतुक झाले नाही याची खंत जरूर वाटते. एखाद्या प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने त्याचा सामना कसा करायचा ही प्रेरणा मुग्धा आजी कडून मिळते. त्यांच्यासारख्या अशा अनेक महिला या परिस्थितीचा सामना करत कुठेही न डगमगता स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार करताहेत आणि असामान्य कामगिरीच्या जोरावर समाजात मानाचं स्थान देखील मिळवित आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त अशा सर्व महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
... अमोल पेडणेकर
.......

   Click on below link
01/03/2020


Click on below link

Address

Mumbai
400077.

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when K.J. Somaiya College of Arts & Commerce 2008-2009 Batch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share