Bhartiya Education Society, Velshet-Nagothane

Bhartiya Education Society, Velshet-Nagothane With the objective of imparting best education to students Mr. Kishor O. Jain (Parmar), Founder, Chairman of Bhartiya Education/Social Charitable Trust.

नवे क्षितीज नवी पाहट ,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .  स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर  राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर...
10/03/2015

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
श्री. किशोर ओ. जैन
संस्थापक अध्यक्ष (भा. ए. सो.) यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शुभेच्छुक - समस्त भारतीय एज्युकेशन विद्यासंकुल मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर व शिपाई कर्मचारी वृंद.....

होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा- श्री. किशोर ओ. जैन संस्थापक अध्यक्ष (भा. ए. सो.)
05/03/2015

होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
- श्री. किशोर ओ. जैन
संस्थापक अध्यक्ष (भा. ए. सो.)

मराठी भाषा दिवस - जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर य...
27/02/2015

मराठी भाषा दिवस - जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
किशोर ओ. जैन
संस्थापक अध्यक्ष (भा. ए. सो.)

29/01/2015

भारतीय एज्युकेशन विद्यासंकुल मध्ये २६ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ०७.२० वा ६६ वा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला. यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किशोर भाई जैन यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणचा कार्याक्रम पार पडला. यावेळी भा.ए.सो. सेक्रेटरी सौ. संगीता जैन, भा.ए.सो. सेक्रेटरी श्री. दिनेश परमार, भा.ए.सो. खजिनदार श्री. सुरेश जैन, भा.ए.सो. संचालक श्री. दिपक गायकवाड, नागोठणे ग्रा. सरपंच श्री. प्रणय डोके व इतर मान्यवर तसेच भा.ए.सो. मधील सर्व शिक्षक , शिक्षकेतर व विद्याथी उपस्थित होते.

भा. ए.सो. विदयासंकुलात तंत्रनिकेतन विभागाचा हिवाळी २०१४ परिक्षेचा निकाल जाहीरनागोठणे- दि. १३ जानेवारी २०१५ रोजी संध्याका...
20/01/2015

भा. ए.सो. विदयासंकुलात तंत्रनिकेतन विभागाचा हिवाळी २०१४ परिक्षेचा निकाल जाहीर
नागोठणे- दि. १३ जानेवारी २०१५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० वा. भा. ए. सो. विदयासंकुलातील तंत्रनिकेतन विभागाचा २०१४-१५ चा हिवाळी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. यावेळी तंत्रनिकेतन विभागाच्या तिन्ही वर्षाच्या वेगवेगळ्या शाखेच्या विदाय्थपरिक्षेमध्ये उत्तम कामगिरी बजावून भरघोस यश संपादन केले. यावेळी खासकरून तृतिय वर्षाचा एंकून निकाल ७५% असा लागला. व विशेष कौतुकास्पद बाबा म्हणजे कु. कृष्णा महादेव म्हात्रे (तृतिय वर्ष इलेक्ट्रिकल इंजी.)८४.९४%, कु. कल्पेश अंकुश शिर्के (द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजी.)८५.१८%, व कु. फागे गणेश सखाराम (प्रथम वर्ष मेकॅनिकल इंजी.) ८३.८५% इतके गुण मिळवून अनुक्रमे तृतिय, द्वितीय, व प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रमांक पटकावले.
भा. ए.सो. विदयासंकुलात विशेष उल्लेखनिय प्रगती म्हणजे कु. कल्पेश अंकुश शिर्के (द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजी.) व कु. योगेश संजय गोसावी (द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजी.) या दोनही विद्यार्थ्यांनी विशेष करून गणित (Math’s) या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून कॉलेजच्या नावात नाविन्यपूर्ण भर टाकली आहे.
ह्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल भा. ए.सो. विदयासंकुलातील सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे भा. ए.सो. विदयासंकुलाचे सस्थापक अध्यक्ष मा. श्री. किशोर ओ. जैन, तंत्रनिकेतन विभागाचे प्राचार्य प्रो. संजय एन. जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गा मार्फत हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

नाते तुमचे-आमचेहळुवार जपायचे,तिळगुळ-हलव्यासंगेअधिक दृढ करायचे.तिळगुळ घ्या, गोड – गोड बोला !!!मकर संक्रांतीच्या हार्दिक श...
15/01/2015

नाते तुमचे-आमचे
हळुवार जपायचे,
तिळगुळ-हलव्यासंगे
अधिक दृढ करायचे.
तिळगुळ घ्या, गोड – गोड बोला !!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
शुभेच्छुक – मा. श्री. किशोर ओ. जैन
सस्थापक अध्यक्ष - भा.ए.सो.

“Take up one Idea. Make that one idea your life - think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, n...
12/01/2015

“Take up one Idea. Make that one idea your life - think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves & every part of your body be filled with that idea, & leave other ideas alone. This is the way to Success.” - Swami Vivekananda
Best wishes from Founder – Chairman - Mr. Kishor O. Jain

नागोठणे भारतीय एज्युकेशन विदयासंकुल चेअरमन मा. श्री. किशोर जैन सर यांच्या प्रेरणेने बुधवार दि. २४ डिसेंबर २०१४ रोजी नागो...
24/12/2014

नागोठणे भारतीय एज्युकेशन विदयासंकुल चेअरमन मा. श्री. किशोर जैन सर यांच्या प्रेरणेने बुधवार दि. २४ डिसेंबर २०१४ रोजी नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन विदयासंकुलात ठीक ११.०० वाजता विविध वार्षिक क्रिडा स्पर्धेचे आयोजन करणायत आले होते. साधारणत: तीन दिवस चालणाऱ्या या कार्याक्रमचे उदघाटन मा. श्री. दिनेशजी परमार यांच्या हस्ते नारळ वाढवून करणायत आले. या प्रसंगी त्यांनी स्वतः हातामध्ये बॉट घेऊन ह्या कार्याक्रमची सुरवात केली. तसेच सर्व भारतीय एज्युकेशन विदयासंकुलात विद्यार्थी यांना विविध वार्षिक क्रिडा स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या. पुढे तीन दिवस चालणारया या वार्षिक क्रिडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, लगोरी, यांसारखे आउट डोअर तसेच कॅरम, चेस, यांसारखे इन डोअर सामन्याचाही समावेश करण्यात आला होता. या उदघाटन समारंभासाठी मा. श्री. साधुराम बांगरे, (विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग), श्री. दिपक गायकवाड (भा. ए. सो. संचालक), श्री. बळीराम बडे , श्री. संजय टेमकर, श्री. मनोज धात्रक, श्री. संजय जाधव सर, श्री. गौतम सोलंकी सर, सौ. मयुरा अनगत, तसेच भारतीय एज्युकेशन विदयासंकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी वर्गाचीही उपस्थिती होती.
आशा प्रकारे तीन दिवस चालणारया ह्या वार्षिक क्रिडा स्पर्धा भारतीय एज्युकेशन विदयासंकुलात खेळीमेळीच्या वातावरणात अत्यंत सुरळीतपणे चालू आहेत.

भारतीय एज्यूकेशन विदयासंकुल मध्ये दि. १८/१२/२०१४ रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबव न्यात आला. श्री. स...
19/12/2014

भारतीय एज्यूकेशन विदयासंकुल मध्ये दि. १८/१२/२०१४ रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबव न्यात आला. श्री. सुरेश जैन यांनी या कार्याकार्माचे अध्य क्ष पद भूषवले तसेच श्री. दीपक गायकवाड, श्री. विलास चौउलकर, श्री. प्रणय डोके, श्री. बळीराम बडे, श्री. वरून जैन, श्री. संजय जाधव, सौ. अनघा पाटील, सौ. मयुरा आनगत, श्री. गौतम सोलंकी, श्री. कीर्ती कुमार कळस तसेच भारतीय एज्यूकेशन विदयासंकुल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विदार्थी यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.

एक पाऊल स्वच्छते कडून समृद्धी कडे ……                   भारतीय एज्युकेशन विदयसंकुल मध्ये स्वच्छ भारत अभियान उदय दि. १८/१२...
17/12/2014

एक पाऊल स्वच्छते कडून समृद्धी कडे ……
भारतीय एज्युकेशन विदयसंकुल मध्ये स्वच्छ भारत अभियान उदय दि. १८/१२/२०१४ रोजी मा. श्री. किशोर ओ. जैन (संस्थापक अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

31/08/2012

State level carrom competition at BHATIYA education society NAGOTHANE from 21-25 November 2012 great and exciting event

Address

At-Velshet, Post-Pingonde
Nagothane
402106

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+912194222522

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhartiya Education Society, Velshet-Nagothane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Bhartiya Education Society, Velshet-Nagothane:

Share