06/06/2026
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे धैर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि स्वराज्याच्या अढळ संकल्पाचे प्रेरणास्थान आहे.
शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक घटना नसून स्वाभिमान, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे.
या पावन दिनानिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा. 🙏🚩
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!