06/08/2020
*K.K.WAGH PHARMACY ADMISSION ENQUIRY FORM FOR YEAR 2020-21*
K.K.Wagh Education Society’s
K.K.Wagh College of Pharmacy, Nashik (B.Pharm.)
K.K.Wagh Institute of Pharmacy, Chandori (D.Pharm.)
Recognized by the Government of Maharashtra, Approved by All India Council for Technical Education(AICTE), New Delhi & Pharmacy Council of India (PCI), New Delhi
Affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere & Maharashtra State Board of Technical Education, Mumbai (MSBTE).
➡️कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन बी.फार्मसी व डी. फार्मसी प्रवेशाबाबत माहिती घेणे विद्यार्थी व पालकांना शक्य होत नाही, त्यामुळे सन २०२०-२१ मध्ये सदर कोर्सला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करून घेत आहोत. सदरील माहिती घेऊन आम्ही आपणास प्रवेश प्रक्रियाची माहिती देऊ. सदर नाव नोंदणी करीता खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावे व संपूर्ण माहिती भरून सबमिट बटणवर क्लिक करावे.
*प्रवेश प्रक्रिया माहिती मिळवण्याच्या नोंदणीसाठी लिंक*. 👇
https://forms.gle/jpyUau9j4rAFPhuT6