03/11/2018
सपकाळ नाॅलेज हब , राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S) विभागाच्या वतीने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन देत वेळुंजे सारख्या दुर्गम आदिवासी भागात जाऊन दिवाळीचे फराळ व तेथील गरजुंना हिवाळी कपडे (Blanket) दिले.यावेळी N.S.S. चे विद्यार्थी यांनी पुढाकार घेऊन प्रोफे.कासार सरांच्या हस्ते वस्तुंचे वाटप करण्यात आले .प्राचार्य डाॅ.एस.बी.बागल सर , एनएसएस प्रमुख प्रोफे.किशोर काळे सर , प्रो.कासार सर यांचे मार्गदर्शन लाभले.