JIjabai Narayan Vidya Prasarak Mandal,Pandhurli

JIjabai Narayan Vidya Prasarak Mandal,Pandhurli Vidya Vinayen Shobhate

04/08/2023
11/08/2020
सदगुरु लक्ष्मणगिरीजी महाराज इंग्लीश मिडियम स्कुल.. पांढुर्ली व सोनारी या दोंही शाळेत सदगुरु लक्ष्मणगिरीजी महाराज यांचे 1...
24/01/2018

सदगुरु लक्ष्मणगिरीजी महाराज इंग्लीश मिडियम स्कुल.. पांढुर्ली व सोनारी या दोंही शाळेत सदगुरु लक्ष्मणगिरीजी महाराज यांचे 17 पुण्यस्मरण दिना निमित भव्य पालखी सोहळा काडण्यात अला त्या सर्व मुले वारकरी व मुली तुलशी घेउन सपुर्ण गावात सदगुरुचा नावाचा व राम कृष्ण हरी म्हणत जेजेकार केला.. त्यास सर्व शिक्षक व सहकारी यानी यांचा योग्य सहकार्यने यशस्वी केला..
सोनारी स्कुल चे मुख्याध्यापक श्री किरण लोहकरे व पांढुली स्कुल चे मुख्याध्यापक व सस्थेचे सस्थापक श्री संदीप ढोकणे यांचा नेतृत्वाखाली सदगुरु पालखी सोहळा उत्साहात सपन्न झाला त्यास सस्थीचे सचिव श्री शकर तुपे सदस्य श्री मुरलीधर शिंदे आधार स्तभ श्री नारायण ढोकणे व सै जिजाबाइ ढोकणे याची उपस्थीती होती.. सर्व मुलाना महाप्रसादाचे नियोजन सस्थेने केले होते त्याचा सर्व मुलानी सदगुरुचा प्रसाद म्हणुन आनद घेतला..

क्रिडा महोत्सव 2017-18
07/01/2018

क्रिडा महोत्सव 2017-18

Address

A/P/Pandhurli
Nashik
422502

Alerts

Be the first to know and let us send you an email when JIjabai Narayan Vidya Prasarak Mandal,Pandhurli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to JIjabai Narayan Vidya Prasarak Mandal,Pandhurli:

Share