NET/SET Commerce - Maharashtra student Group

NET/SET Commerce - Maharashtra student Group This is a group for UGC NET and Maharashtra SET student,special subject commerce

प्राध्यापकाची बौद्धिक पात्रता ही खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक नेट आणि सेट या परीक्षेद्वारे ठरत असते आणि अतिशय छान निर्णय हा...
07/07/2023

प्राध्यापकाची बौद्धिक पात्रता ही खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक नेट आणि सेट या परीक्षेद्वारे ठरत असते आणि अतिशय छान निर्णय हा यूजीसी ने घेतलेला आहे.....

10/06/2019
आजचा शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य  पैसे देऊन नोकरी विकत घेताय  ...तर त्याचे उद्याचे विद्यार्थी कसे असतील..? एक म्हण आहे...
29/05/2019

आजचा शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य पैसे देऊन नोकरी विकत घेताय ...तर त्याचे उद्याचे विद्यार्थी कसे असतील..?

एक म्हण आहे अडाणी लोकांची .."शिकले तितके हुकले " त्याचा अर्थ आज समजतो कारण नशिकलेले किंवा कमी शिकलेले वेगवेगळ्या कामात 15,000 ते 20,000 पगार घेतो
आणि उच्च पदव्या घेणारे 6,000 ते 12,000

मोठा प्रश्न चिन्ह आहे सद्या आणि भविष्यात शिक्षणाचा .....!!

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NET/SET Commerce - Maharashtra student Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share