03/12/2024
आनंदाची बातमी:-
“दादावाला करंडक स्पर्धा “ आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेत आपल्या रा. ध. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे त्यासाठी सौ. संतोषी येलारपूरकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले होते. सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻