14/04/2026
फॅशन डिझायनिंगमध्ये यशस्वी करिअर घडवायचंय? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे! 👗✨
आमची थर्ड इयरची (Third Year) विद्यार्थिनी वैष्णवी रमेश काळे हिने तयार केलेला हा अप्रतिम फॅशन प्रोजेक्ट पहा. KIFDT मध्ये आम्ही फक्त थिअरी नाही, तर 100% प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्री-रेडी ट्रेनिंग देतो.
जर तुमचंही स्वप्न एक यशस्वी फॅशन डिझायनर बनण्याचं असेल, तर आजच आमच्या इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या!
🎓 KIFDT Admissions Open for 2026-2027! 🎓
मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
📲 ऍडमिशन आणि माहितीसाठी लगेच WhatsApp करा:
👉 9767473900
किंवा मेसेज करा: "HI KIFDT"
📍 पत्ता: KIFDT Institute, सासवड, पुणे (Saswad, Pune)
🌐 वेबसाईट: kifdt.in