10/09/2026
Link: https://youtube.com/shorts/fmJDJ2ZnEGg?feature=share
MPSC तयारीत अर्थशास्त्र हा scoring subject आहे.
या व्हिडिओमध्ये Mayur Patil Sir यांनी सांगितले आहे की काही निवडक Economy Topics cover केले तर भरपूर गुण मिळवता येतात.
Population, Poverty, Planning & Government Schemes, Socio-Economic Indicators आणि National Income हे विषय Prelims व Mains दोन्हीमध्ये महत्त्वाचे आहेत.
👉 हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अर्थशास्त्रात जास्त गुण मिळवण्याची दिशा मिळेल.
व्हिडिओ आवडल्यास LIKE, SHARE करा!
चाणक्य मंडलच्या विविध कोर्सेसची अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क 08069015454
Whats app वर माहिती मिळवण्यासाठी : 7588571875