24/10/2025
बुंधे कॅम्पस, कोंडाळा झामरे, वाशिम
उज्वल भविष्यासाठी एक विश्वासार्ह आणि गुणवत्ता-प्रधान फार्मसी शिक्षण संस्था —
जिथे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो!
---
🎓 उपलब्ध कोर्सेस:
✅ D. Pharm (डिप्लोमा इन फार्मसी)
✅ B. Pharm (प्रथम वर्ष)
✅ B. Pharm (द्वितीय वर्ष – थेट प्रवेश)
---
🔬 कॉलेजच्या खास वैशिष्ट्यांमध्ये:
PCI, DTE, MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था
तज्ज्ञ, अनुभवी व सहकार्यशील प्राध्यापकवर्ग
आधुनिक, सुसज्ज प्रयोगशाळा व डिजिटल लॅब्स
इंडस्ट्री ट्रेंनिंग व्हिजिट्स व प्रॅक्टिकल ट्रेनिंगची संधी
प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स आणि औषधनिर्मितीतील प्रत्यक्ष अनुभव
निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस — अध्ययनासाठी आदर्श वातावरण
---
🏫 विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा:
बायोमेट्रिक हजेरी व CCTV सुरक्षा यंत्रणा
डिजिटल तंत्रज्ञानयुक्त स्मार्ट क्लासरूम्स आणि ग्रंथालय
बायोमेडिकल उपकरणांसह अद्ययावत प्रयोगशाळा
करिअर काउंसिलिंग, प्लेसमेंट मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास
कॉलेजसाठी येण्यासाठी बसची सोय उपलब्ध
---
📍 कॉलेजचे स्थान:
बुंधे कॅम्पस, कोंडाळा झामरे, वाशिम
शहराजवळच वसलेले, शांत, हिरवळयुक्त आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून समृद्ध परिसर
---
🎯 प्रवेश सुरू आहेत!
✅ D. Pharm
✅ B. Pharm (1st Year & Direct 2nd Year)
📞 संपर्क करा: 8788873575
🎓 आजच आपल्या फार्मसी करिअरला माऊलीसोबत सुरुवात द्या!